कोण आहे ती सुंदरी जिने टीम इंडियाचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला केले क्लीन बोल्ड.

कोण आहे ती सुंदरी जिने टीम इंडियाचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला केले क्लीन बोल्ड.

भारतीय संघात नेहमीच स्वतः हसतमुख राहणारा व प्रत्येकाला हसवणारा आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारा फिरकी गोलंदाज युझी या नावाने प्रसिद्ध असलेला युजवेंद्र चहल त्याच्या स्वतःच्या लग्नाची गाठ बांधणार आहे.

चहलने इंस्टाग्रामवर आपल्या वधूबरोबरचा एक फोटो शेअर केेला आणि सांगितले की,कुटूंबाच्या संमतीने त्याने डॉक्टर,नृत्यदिग्दर्शक आणि युट्यूबर असलेली धनश्री वर्मा यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोण आहे धनश्री- नृत्यदिग्दर्शक होण्याव्यतिरिक्त युजवेंद्र चहलची होणारी बायको धनश्री वर्मा देखील डॉक्टर आणि यूट्यूबर आहेत.चहेल लग्नाच्यापूर्वी धनश्री वर्मासोबत अनेक विविध कार्यक्रममध्ये सक्रिय होता असे दिसून आलेले आहे.चहलने या आनंदी सोहळ्याचे फोटो धनश्री समवेत सोशल मीडियावर शेअर केले आहे.

भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी चहलला सोशल मीडियामधून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही चहलला अश्या प्रकारे शुभेच्छा दिल्या की सेहवाग युझवेंद्रला म्हणाला आपत्तीला संधीमध्ये बदलले.भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या विनोदी शैलीत चहलचे या लग्नाबद्दल अभिनंदन केले.

रोहित शर्माने ट्रोल केले रोहितने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात एक वयस्क आणि एक तरुण त्यांच्या आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या जर्सीमध्ये दिसला आहे आणि हे दोघेही आरसीबीचे चाहते दिसत आहेत.

फोटोमध्ये मोठ्या एका लाल वर्तुळात लिहिलेले होते, युजवेंद्र चहल एका आयपीएलमध्ये २०५० मध्ये खेळत होता, रोहित बरोबर युजवेंद्र चहलला टॅग केले होते, “सगाई झाल्याबद्दल अभिनंदन.” माझ्या शुभेच्छा तुझ्या बरोबर आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

admin