यो-यो हनी सींगची ‘बायको’ दिसायला आहे खूपच सुंदर मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना देते टक्कर..पहा तिचे फोटो

यो-यो हनी सींगची ‘बायको’ दिसायला आहे खूपच सुंदर मोठ्या मोठ्या अभिनेत्रींना देते टक्कर..पहा तिचे फोटो

आपल्या सर्वांना यो यो हनी सिंग माहितीच असेलच ना आज आपण त्याच्या बायकोबद्दल जाणून घेणार आहोत.

तसे पाहायला गेले तर भारतामध्ये अनेक रॅपर आहेत त्यानी त्याच्या उत्कृष्ट गाण्याने सर्वाना वेड लावले आहे. पण काही सुप्रसिद्ध सिंगर पैकी एक नाव म्हणजे यो-यो हनी सिंग ज्याने अनेक एकापेक्षा एक गाण्यांना संगीत दिले आहे. या गाण्यामुळेच हनी सिंगला बरीच ओळख मिळाली आहे, परंतु हनी सिंगच्या वयक्तिक जीवनाबद्दल फार कमी लोकांना माहित असले.

खर तर तुम्हला माहित आहे का हनी सिंग विवाहित आहे आणि त्याची पत्नी तिच्या शाळेच्या वेळेचे प्रेम आहे आज आम्ही हनी सिंग च्या पत्नीविषयी आपणास सांगणार आहोत. हनी सिंग ची पत्नी बघायला खूपच सुंदर आहे. हनी सिंग च्या पत्नी चे नाव शालिनी तलवार आहे. आपल्या लग्नाची बातमी बाबत कोणाला कळावे अशी त्याची इच्छा नव्हती कारण त्याकाळी मुलींमध्ये असणारी हनी सिंगची लोकप्रियता कमी होईल असे त्यांना वाटत होते.

हनी सिंग ने एका मुलाखती मध्ये सांगितले होते त्याची पत्नी शालिनी हिला माझी गाणी अजिबात आवडत नाहीत ती माझ्या गाण्याचा तिरस्कार करते पण शालिनी नेहमी नवीन प्रोजेक्ट वेळी मला साथ देते.शालिनी ला रोमॅंटिक गाणी ऐकायला आवडत जी मी अद्याप गायिली नाहीत असे यो-यो चे म्हणणे आहे.

जर आपण पहिले तर हनीसिंगची पत्नी खूपच सुंदर दिसते तिच्या सौंदर्यासमोर अगदी बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या अभिनेत्रीही अयशस्वी झाल्या आहेत. याचा अंदाज तुम्ही तीचे फोटोज बघून लावू शकता. आज हनी सिंगचे असे अनेक चाहते आहेत जे त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याचा दावा करतात.

परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना माहित नाही की त्यांनी बॉलीवूड आणि गायन उद्योगात हे स्थान मिळवण्यापूर्वीच त्यांचे लग्न केले होते. होय, आम्ही बोलत आहोत हनी सिंगची पत्नी शालिनीबद्दल. तसे, हनी सिंग वैयक्तिक आयुष्यावर बरेच काही सांगत नाही.

पण हनी सिंगने भारताच्या रॉकस्टारवर एक वेगळी आणि अत्यंत रोमँटिक शैली दाखविली. या शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी हनी सिंगची पत्नी शालिनी यांची भेट घेतली.

admin