नवरा आहे ‘अरबपती’ तरी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको राहते सर्वसाधारणपणे, जाणून घ्या त्यामागचे कारण

नवरा आहे ‘अरबपती’ तरी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची बायको राहते सर्वसाधारणपणे, जाणून घ्या त्यामागचे कारण

मित्रांनो, बॉलिवूड स्टार्सच्या बायका सारख्या मीडिया मध्ये चर्चेत असतात. काही स्टार्सच्या बायका बॉलिवूडमध्येही काम करत नाहीत, पण त्यांना कॅमेर्‍या समोर रहायला आवडते. असे काही सुपरस्टार आहेत ज्यांच्या बायका लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात. आज आपण अशा सुपरस्टारच्या पत्नीबद्दल जाणून घेणार आहोत.

विवेक ओबेरॉय यांच्या पत्नीचे नाव अल्वा आहे. अल्वा दिसण्यात खूपच सुंदर आहे. ती ऍक्टर विवेक ओबेरॉय यांची पत्नी आहे. तरीही,त्याचे राहणीमान आणि जीवनशैली सामान्य लोकां सारखीच आहे. फार कमी लोकांना अल्वा बद्दल माहित आहे अनेकवेळा विवेक ओबेरॉय यांच्या पत्नीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत, ज्यात लोक तिचे साधे लुक पाहून तिचे कौतुक करण्यास थकत नाहीत.

विवेक म्हणतो, ‘मुथप्पा राय हे आयुष्यापेक्षा मोठे व्यक्तिरेखा आहे जो बंगळुरूचा रहिवासी आहे आणि म्हणूनच त्यांच्या मातृभाषेत स्प ष्ट भाषा असणे महत्त्वाचे आहे. कन्नड शिकणे अवघड आहे पण मला घरी शिक्षकच मिळाले हे माझे मोठे भाग्य आहे. बहुतेक अब्जाधीशांच्या बायका स्टाईलिश स्टाईल मध्ये राहणे पसंत करतात. परंतु अल्वा ही एक वेगळ्या वक्तिमहत्तवाची व्यक्ती आहे.

तिला कोणत्याही गोष्टीचा गर्व नसून ती एक सध्या वक्ती सारखे जिवन जगत आहे. हे तिचे वागणे सोशल मीडियावर लोकांना फारच आवडले आहे त्यामुळे लोक तिची आणि तिचे पती विवेकची प्रशंसा करत आहेत. विवेक आणि प्रियांकाचे 29 ऑक्टोबर 2010 रोजी बंगळुरूमध्ये लग्न झाले होते. प्रियंका ही कर्नाटकातील मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे.

पण एक गोष्ट तुम्हाला बहुधा माहित नसेल आणि ती म्हणजे प्रियंका अशी एक मुलगी आहे ज्याला विवेकला भेटण्याचीसुद्धा इच्छा नव्हती. होय बातमीनुसार, विवेक त्यावेळी लंडनमध्ये होता आणि प्रियंका आपल्या फॅमिलीसमवेत फ्लॉरेन्समध्ये होती. त्यानंतर विवेकच्या आईने त्याला वचन दिले की ते प्रियंकाला भेटण्यासाठी फ्लॉरेन्सला जातील.

admin