प्रसिद्ध अभिनेत्रीचा खाजगी फोटो लीक; बॉयफ्रेंडसोबत दिसली ‘तसल्या’ अवस्थेत

प्रसिद्ध अभिनेत्रीचा खाजगी फोटो लीक; बॉयफ्रेंडसोबत दिसली ‘तसल्या’ अवस्थेत

आज आपण सोशल मीडियाच्या जगात वावरत आहोत. एखादा व्हिडिओ कुठे आणि कधी व्हायरल होईल हे कोणालाच सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वी अंजली अरोराचा खासगी व्हिडिओ लीक झाला होता. ज्याने सोशल मीडियावर रातोरात खळबळ उडवून दिली.

एमएमएस व्हायरल झाल्यानंतर अंजली अरोरा अधिक प्रसिद्ध झाली आणि तिची फॅन फॉलोइंगही चांगलीच वाढली ही वेगळी गोष्ट आहे. आज आपण त्या अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत जिचे खाजगी फोटो अचानक लीक झाले आहेत.

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री वसुंधरा कश्यपचा आक्षेपार्ह सेल्फी लीक झाला होता. या सेल्फीमध्ये काही फोटो देखील आहेत. ज्यामध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट होताना दिसत आहे. मात्र, कोणीतरी तिचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करून तिचे असे फोटो पोस्ट केल्याचा वसुंधराचा दावा आहे. तिच्या म्हणण्यानुसार हे काम कोणी केलं आहे. याची तिला काहिच माहिती नाही.

नवी दिल्लीत जन्मलेल्या वसुंधराने 2006 मध्ये वट्टाराममधून तमिळ चित्रपटांमध्ये एंट्री घेतली होती. आतापर्यंत तिने तमिळ आणि तेलुगू भाषेतील जवळपास 10 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबतच वसुंधरा एक मॉडेल देखील आहे.

admin