नाचता नाचता चक्क अभिनेत्री उर्वशी ने सर्वांसमोर काढला तिचा टॉप, व्हिडिओ झाला वायरल…

नाचता नाचता चक्क अभिनेत्री उर्वशी ने सर्वांसमोर काढला तिचा टॉप, व्हिडिओ झाला वायरल…

उर्वशी रौतेला तिच्या आकर्षक अभिनयासाठी ओळखली जाते. तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. आजकाल अभिनेत्रीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ती नृत्याचा सराव करताना वेगळ्याच मूडमध्ये येते आणि टॉप काढून फेकून देते.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्याशी आणि कामाशी संबंधित अपडेट देत राहते. तसेच ती तीचे असे व्हिडिओ देखील शेअर करते, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला बळी पडावे लागते. उर्वशीने काही वर्षांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता, जो पाहून तुम्हीही चक्क व्हाल.

हा व्हिडिओ उर्वशी रौतेलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ती व्हिडिओमध्ये मस्त डान्स करत आहे. डान्स करता करता उर्वशी रौतेला तिचा टी-शर्ट काढते. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या ‘बिजली की तार’ या सुपरहिट गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्करने गायले होते आणि हे गाणे उर्वशीवर चित्रित करण्यात आले होते.

आपल्या सेक्सी आणि किलर लूकमुळे चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर ती लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या मालिकेत उर्वशी रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. याशिवाय उर्वशीकडे आगामी काळात अनेक मोठे चित्रपटही आहेत.

admin