उर्फी जावेद पेक्षा बोल्ड आणि सुंदर आहे तिची आई, दिसायला आहे एकदम ‘काटा’

उर्फी जावेद पेक्षा बोल्ड आणि सुंदर आहे तिची आई, दिसायला आहे एकदम ‘काटा’

अभिनेत्री उर्फी जावेद ही आपल्या नेहमी बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे चर्चेत असते. उर्फी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले नेहमी हॉट आणि मादक फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोला लाईक देखील करत असतात.

ऊर्फी जावेद हिचा जन्म 15 ऑक्टोबर 1997 रोजी झाला आहे. तिचा जन्म लखनऊ येथे झालेला आहे. लखनऊ येथे जन्म झालेला असतानाही ती अतिशय बिनधास्तपणे वावरत असते. बिग बॉसमध्ये ती दिसली होती. 2019 मध्ये आलेल्या या शो मध्ये तिने प्रचंड धुमाकूळ घालून दिला होता. ग्रॅज्युएशन मध्ये तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आहे.

यामुळे ती आपल्या फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. 2016 मध्ये तिने ‘बडे भैया की दुल्हनिया’ या मालिकेमध्ये काम केले होते. त्यानंतर स्टार प्लस वर आलेल्या :चंद्रा नंदिनी’ या मालिकेत तिने काम केले होते. मेरी दुर्गा या मालिकेतही जबरदस्त असे काम केले होते. त्याच प्रमाणे सब टीव्हीवर आलेल्या ‘सात फेरो की हेरा फेरी’ या मालिकेत तिने काम केले.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत तिने शिवानी भाटियाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेसह तिने वेब सिरीजमध्ये देखील तिला काम मिळाले आहे. मात्र आता ती आपल्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. सोशल मीडिया वर ती अनेकदा वादग्रस्त वक्तव्य देखील करताना दिसत असते.

आता उर्फी जावेद ही चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिची आई आहे. उर्फी जावेद हिची आई ही अतिशय बोल्ड आणि ब्यूटीफुल अशी आहे. उर्फी जावेद ज्याप्रमाणे आपला बोल्ड नेस दाखवत असते, त्याचप्रमाणे तिची आई देखील दिसते. तिची आई खूपच सुंदर आहे. ती देखील खूपच तरुण वाटते. सोशल मीडियावर देखील ती अनेक फोटो शेअर करताना दिसत असते.

त्याचबरोबर आपले विचारही ती सोशल मीडियावर मांडत असते, तर आपल्याला उर्फी जावेद हीची आई कशी वाटते, आम्हाला नक्की सांगा.

admin