संजू बाबा च्या ‘या’ गर्लफ्रेंड वर खूप प्रेम करायचे राजेश खन्ना, दोघात मिळून वापरायचे एकच टूथब्रश..

संजू बाबा च्या ‘या’ गर्लफ्रेंड वर खूप प्रेम करायचे राजेश खन्ना, दोघात मिळून वापरायचे एकच टूथब्रश..

अभिनेता राजेश खन्नाला अभिनेत्री टीना मुनीम खूप आवडत होती आणि हे दोघे एकत्र राहत असत. राजेश खन्ना विवाहित होते पण तरीही टीना मुनीम त्यांच्यावर खूप प्रेम करायच्या. टीना राजेश खन्नावर इतक्या प्रेम करायच्या की त्यांना त्यांच्यासोबत लग्न करु इच्छित होत्या.

पण राजेश खन्ना यांनी त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. एके दिवशी जेव्हा राजेश खन्नाची पत्नी डिंपल यांना त्यांच्या नात्याबद्दल कळले, तर डिंपलने त्यांचे ब्रे-क-अ-प केले. त्यानंतर टीना मुनिमने अनिल अंबानीशी लग्न केले.

स्वतः राजेश खन्ना यांनी स्वतः आणि टीनाच्या नात्याबद्दल खुलासा केला होता आणि एका मुलाखती दरम्यान सांगितले की ते टीनासोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये होते. एवढेच नव्हे तर ते एकमेकांचे टूथब्रश देखील वापरायचे.

टीनानेही राजेश खन्ना यांच्याबरोबर तिच्या कारकिर्दीतील अनेक चित्रपट केले होते आणि त्यांची प्रेमकथा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच सुरू झाली होती. लग्न झालेले असूनही राजेश खन्ना आणि टीना यांचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते.

डिंपलला त्यांच्या नात्याची भनक लागली तेव्हा राजेश खन्ना टीनापासून दूर झाले. राजेश खन्नापासून दूर झाल्यानंतर टीनाने तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली. दरम्यान, टीना अभिनेता संजय दत्तला भेटली आणि दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. पण संजयच्या ड्र-ग्ज घेण्याच्या सवयीमुळे टीना संजयपासून देखील दूर झाली.

संजय दत्तपासून विभक्त झाल्यानंतर टीना मुनिम यांनी अनिल अंबानी यांची भेट घेतली. अनिल अंबानी पहिल्याच भेटीत टीनाच्या प्रेमात पडले. अनिल अंबानी यांनी टीनाशी लग्न करण्यासाठी त्यांना अनेक ऑफर पाठवल्या. पण प्रत्येक वेळी टीनाने नकार दिला. पण अखेर टीना अनिल अंबानीशी लग्न करण्यास तयार झाली आणि 1991 साली अनिल अंबानीबरोबर सात फेरे घेतले.

admin