सनी लिओनी ने कोरोनाच्या संसर्गापासून आपले मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती जागा शोधली? घ्या जाणून..

सनी लिओनी ने कोरोनाच्या संसर्गापासून आपले मुलं सुरक्षित ठेवण्यासाठी कोणती जागा शोधली? घ्या जाणून..

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी सध्या पती डॅनियल वेबर आणि मुलांसमवेत लॉस एंजेलिसमध्ये आहे.इथे येण्यामागे त्यांचे कारण काय तुम्हाला जाणून घ्यायची खूप उत्सुकता असेल तर जाणून घ्या.

दरम्यान, नुकतेच त्यांनी आपल्या मुलांचे नोहा,आशा आणि निशाचे एक सुंदर गोंडस फोटो शेअर केले आहे. सनी लिओनी कोविडच्या या साथीच्या रोगाच्या काळात अशी जागा शोधत होती जिथे ती आपल्या मुलांना इतर लोकांपासून दूर ठेवू शकेल आणि संक्रमणादरम्यान सामाजिक अंतरांच्या नियमांचे पालन करू शकेल.

आणि बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांना शेवटी अशी जागा सापडली आहे.सनीने लॉस एंजेलिसच्या कॅलिफोर्नियामधील सॅन फर्नांडोमधील लेक बल्बोआची फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.

ही फोटो शेअर करताना तिने लिहिलं आहे की, मुलांना इतर ठिकाणापासून लांब ठेवण्यासाठी जागा शोधण्यात खूप आनंद झाला.डॅनियल वेबर तुम्ही मुलांसाठी ही जागा शोधून चांगले काम केले.

या छायाचित्रांमध्ये सनी आणि तिची मुले फेस मास्कमध्ये दिसली होती.सनी लिओनी बर्‍याचदा स्वत: चे आणि कुटुंबाचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने डॅनियलबरोबर एक फोटो शेअर केेला होेता.

हा आनंददायी क्षणाचा फोटो शेअर करताना तिने अस लिहिले की,“आजचा दिवस शेजार्‍यांसोबत घालवला आणि हा दिवस खूप जास्त चांगला गेला.

लॉसएंजेलिसमधील पार्क आणि शेती चे फोटो सनीने शेअर केली होती. ते शेअर करताना तिने असे लिहिले की,“आज मी
डॅनियलबरोबर शेतात गेले आणि येथून आम्ही भाजी घेतली. आणि हा खूप चांगला दिवस होता ”.

admin