सनी आणि बॉबी ला आहेत 2 मोठ्या बहिणी, बॉलीवूड पासून आहे आधीपासून दूर..

सनी आणि बॉबी ला आहेत 2 मोठ्या बहिणी, बॉलीवूड पासून आहे आधीपासून दूर..

धर्मेंद्रने दोन विवाहसोहळे केले आहेत हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पहिले धर्मेंद्र प्रथम पत्नी प्रकाश कौरसोबत आज दुसरे हेमा मालिनी यांच्यासोबत.

धर्मेंद्रला दोन्ही पत्नींकडून एकूण 4 मुली आहेत. हेमा मालिनीच्या दोन मुली ईशा आणि आहना या नेहमीच चर्चेत असतात परंतु सनी आणि बॉबी देओल यांच्या बहिणी आणि प्रकाश कौर-धर्मेंद्रच्या दोन मुली चर्चेपासून खूप दूर आहेत. धर्मेंद्रला पहिल्या पत्नी प्रकाश कौरकडून दोन मुली आहेत.

दोघींचे नाव विजेता आणि अजिता आहेत. मोठी मुलगी अजिता हिचे लग्न लेखक किरण चौधरी यांच्याशी झाले आहे. किरण चौधरी यांचे ‘1000 डेकोरेटिव्ह डिझाईन्स फ्रॉम इंडिया’ हे पुस्तक खूप प्रसिद्ध होते. अजिताचे लग्न झाले असून ती अमेरिकेच्या कॅलि-फोर्नियामध्ये स्थायिक झाली आहे.

आता ती तिथेच राहते. सनी देओल आणि बॉबी देओलची दुसरी बहीण विजेता आहे. विजेत्याच्या लग्नाबद्दल कोणतीही ठोस बातमी नाहीत. विजेता तिची बहिणी अजिताबरोबर कॅलि-फोर्नियामध्ये राहते असेही म्हणतात. धर्मेंद्रने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव विजेताच्या नावावरून ‘विजेता फिल्म्स’ म्हणून ठेवले आहे.

admin