तुम्ही कधी अभिनेता संजय दत्तच्या आलिशान बंगल्याचे फोटो पाहिलेत का, पाहून तुम्ही थक्क व्हाल..

तुम्ही कधी अभिनेता संजय दत्तच्या आलिशान बंगल्याचे फोटो पाहिलेत का, पाहून तुम्ही थक्क व्हाल..

बॉलिवूड स्टार्सचे ग्लॅमरस आयुष्य चाहत्यांना खूप आवडते आणि त्यांची जीवनशैली खूप लोकांना आकर्षित करते.बॉलिवूड सेलिब्रिटींसाठीही उत्तम घर असणं ही एक मोठी गोष्ट आहे.

आजकाल अनेक सेलिब्रिटींना फ्लॅटमध्येच रहायला आवडते. त्याचवेळी शाहरुख खान, अमिताभ बच्चन, गोविंदा असे सुपरस्टार्स आहेत ज्यांना अजूनही बंगल्यात रहायला आवडते.

एवढेच नाही तर त्याचा बंगलाही या तारकांप्रमाणेच प्रसिद्ध आहे. या यादीमध्ये बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांचेही नाव आहे. संजय दत्त आपली पत्नी मान्यता आणि दोन्ही मुलांसमवेत एका सुंदर बंगल्यात राहतो.

संजय दत्तच्या घरात वडील सुनील दत्त आणि आई नर्गिस दत्त यांच्या फोटो फ्रेम लावलेल्या आहेत . नर्गिस आणि सुनील दत्त हे दोघेही बॉलिवूडचे दिग्गज कलाकार होते. संजय त्याच्या आईला खूप जवळचा होता आणि तिचे त्याच्यावरही खूप प्रेम होते.

संजय दत्तच्या घरात आर्ट टच तसेच, तिथे उत्तम डिझाइनसह विविध फोटो फ्रेम ही आहेत. संजय दत्तने आपल्या पालकांच्या छायाचित्रांशिवाय आपल्या लिव्हिंग रूममध्ये अनेक सुंदर चित्रे लावली आहेत.

मान्यता दत्त आजकाल इंस्टाग्रामवर बरीच अ‍ॅक्टिव आहे. अशा परिस्थितीत ती अनेकदा आपले फोटो शेअर करत असते. तीच्या छायाचित्रांमध्येही दत्त परिवाराचे घर दिसत आहे. नुकताच मान्यताने तिचा 42 वा वाढदिवस साजरा केला. तीने आपली छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

admin