ऐश्वर्या रॉयच्या या एका वाईट सवयीचा प्रमाणापेक्षा जास्त तिरस्कार करते अभिषेकची बहीण, स्वतः केला खुलासा…

ऐश्वर्या रॉयच्या या एका वाईट सवयीचा प्रमाणापेक्षा जास्त तिरस्कार करते अभिषेकची बहीण, स्वतः केला खुलासा…

श्वेता 2019 मध्ये तिचा भाऊ अभिषेक बच्चन सोबत ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये दिसली होती आणि तेव्हा तिने या गोष्टीबद्दल खुलासा देखील केला होता. ऐश्वर्या राय बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांच्यात खूप चांगले बॉन्ड आहे.

दोघेही बर्‍याचदा एकमेकांना साथ देताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे श्वेता बच्चन यांना मेव्हणी ऐश्वर्या राय बच्चनची सवय आवडत नाही. श्वेता 2019 मध्ये तिचा भाऊ अभिषेक बच्चन सोबत ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये दिसली होती आणि जेव्हा तिने याबद्दल खुलासा केला होता.

श्वेताने शो दरम्यान सांगितले होते की ति तिच्या भावाची बायको ऐश्वर्याच्या एका सवयीबाबत खूप तिरस्कार आहे. शोमध्ये भाऊ अभिषेक सोबत पोहोचलेल्या श्वेताने सांगितले की, मला ऐश्वर्याच्या या सवयीबाबत खूप तिरस्कार आहे जेव्हा ती मी कॉल केला असेल तर वेळेवर कॉलबॅक करत नाही.

ऐश्वर्याचे वेळेचे व्यवस्थापन चांगले नाही. त्यानंतर अभिषेक बच्चन यांनीही एक सवय उघडकीस आणली की तो आपल्या बायकोत असणारी गोष्टीला विरोध करतो अथवा त्याला ती आवडत नाही. त्याने म्हटले होते की मी ऐश्वर्यावर प्रेम करतो, कारण ती माझ्यावर प्रेम करते पण मला तिचे पॅकिंग करण्याचे कौशल्य आवडत नाही.

अभिषेक बच्चन यांना विचारले असता आई जया बच्चन किंवा पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांच्यापैकी तुम्ही कोणाला जास्त घाबरता..? यापूर्वी श्वेताने अभिषेकला उत्तर दिले. श्वेता बच्चन यांनी खुलासा केला की अभिषेकला त्याच्या आईपेक्षा जास्त पत्नीची भीती वाटते. श्वेताच्या या उत्तरानंतर प्रेक्षकसुद्धा खूप हसले.

admin