लग्नाच्या काही दिवसांनंतरच श्वेताच्या या सवयीने आदित्य झालाय श्वेतावर नाराज, जाणून घ्या नाराजी मागचे खरे कारण

लग्नाच्या काही दिवसांनंतरच श्वेताच्या या सवयीने आदित्य झालाय श्वेतावर नाराज, जाणून घ्या नाराजी मागचे खरे कारण

गायक आणि होस्ट आदित्य नारायणच्या लग्नाला केवळ काही दिवस झाले आहेत, परंतु त्याने त्याच्या पत्नीमधील ‘कमतरता’ काढण्यास सुरुवात केली आहे. पण, जर त्या गोष्टीला त्या प्रकारे काही कारणच तसे असेल तर कोणत्याही पतीला राग येणे देखील अपरिहार्य आहे.

या गोष्टीत कोणताच संदेह नाही की प्रत्येक मुलाला अश्या मुलीसोबत लग्न करावेसे वाटते की ती दिसायला खूप सुंदर असावी वागणूक नीट असावी व घराला चांगल्याप्रकारे संभाळणारी असावी.पण काही गोष्टी पहिल्या तर हे चुकीचं नाहीये जसे मुली एक चांगला पती शोधत असते तसेच मुलांना देखील एका चांगल्या पत्नीचा शोध असतो.

पण नोकरी करणाऱ्या स्त्रियांना ‘चांगली पत्नी’ ही कल्पना स्वीकारणे थोडे कठीण आहे. आता स्त्रिया चांगली पत्नी बनण्यापूर्वी चांगला पती मिळण्याची अपेक्षा करतात. पण त्या काही गोष्टी विसरतात प्रेमळ नात टिकवण्यासाठी काळजी,विश्वास, आवश्यक असते परंतु यानंतरही काही स्त्रिया असे म्हणतात की या गोष्टी फक्त ऐकण्यासाठी चांगले आहे.

पण विचार करा जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या वैवाहिक जीवनात एकटेच काम करत आहात? दिवसभर घरात राहूनही आपली पत्नी काहीच करत नसली तरी अशा परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाल? आपण एकटेच विवाह टिकवण्यासाठी प्रयत्न कराल की संबंध तोडाल? खरं तर अशा विचारांमुळे वैवाहिक जीवन खराब होऊ शकते.

पण नात्यात राहत असताना आळशीपणामुळे फक्त निराशाच होत नाही,त्यामुळे जोडीदारामध्ये असंतोष निर्माण होतो. कदाचित हीच गोष्ट विवाहित गायक आदित्य नारायण यांना समजली असेल. आपल्या सर्वांना माहितच आहे की आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल हे गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि आता दोघेही गेल्या काही दिवस वैवाहिक आयुष्य जगत आहेत.

पण सध्या असे दिसते आहे की विवाहित आयुष्य जगताना आदित्यला आपल्या पत्नीची सवय अजिबात आवडत नाही. खरं तर, स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत आदित्य नारायण म्हणाले, ‘माझी पत्नी खूप आळशी आणि हलगर्जी आहे. ती काहीच करत नसतानाही तिचा संपूर्ण दिवस खूप आरामात घालवू शकते.

बरं, इथे आदित्यबद्दल आहे. परंतु कधीकधी पत्नीची ही सवय जोडप्याच्या नात्यावर परिणाम करण्यासाठी पुरेसे असते. जर आपल्या बाबतीत असेच घडले असेल तर नात्यात असताना ही गोष्ट लवकरात लवकर बदलण्याचा प्रयत्न करा.

admin