‘माझे विवाहित मित्र माझ्यासोबत से…’, तारक मेहता फेम बबिताचा हादरवणारा खुलासा

‘माझे विवाहित मित्र माझ्यासोबत से…’, तारक मेहता फेम बबिताचा हादरवणारा खुलासा

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या तेरा वर्षापासून प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अनेक कलाकारांनी काढता पाय घेतला. मात्र, त्याने देखील या मालिकेची लोकप्रियता काही कमी झाली नाही. या मालिकेमध्ये दयाबेन ही मालिका सोडली तर नटू काका यांचे देखील नुकतेच निधन झाले होते.

त्यानंतर त्यांचे पात्र आता कोणीही रंगवत नाही. मात्र, या मालिकेमध्ये सगळ्यात जास्त जर जोडी कोणाची प्रेक्षकांना आवडत असेल तर ती जेठालाल आणि बबिता यांची. या दोघांची केमिस्ट्री प्रचंड आहे. या दोघांचे टाइमिंग देखील खूप चांगले आहे. या दोघांमधला नकळत रोमान्स देखील प्रेक्षकांना खूप आवडतो. त्यामुळे बबीता हे पात्र प्रचंड लोकप्रिय ठरले आहे.

आता खऱ्या आयुष्यात देखील बबीता हिच्या आयुष्यात एक जेठालाल होता, असे तिनेच एका मुलाखतीमध्ये सांगितलेले आहे. बबीता ही भूमिका अभिनेत्री म्हणून दत्ता हिने साकारली आहे. सध्या ती 33 वर्षांची आहे. असे असले तरी ती अतिशय आकर्षक अशी दिसत असते. एका मुलाखतीमध्ये बोलताना मुनमुन दत्ता हिने सांगितले की, माझे लग्न झालेले अनेक मित्र मला आजही खूप पसंत करतात.

मला ते सारखे फोन करत असतात. माझ्यासोबत फ्लर्टिंग करत असतात आणि मला म्हणत असतात की, तू आम्हाला खूप आवडते. तुझ्यासोबत आम्हाला रोमान्स करायला आवडेल. मी त्यांना काहीही उत्तर देत नाही. मी त्यांना फक्त ओके असेच म्हणते. कुठल्याही विवाहित स्त्रीला किंवा महिलेला अशा प्रकारे परपुरुष बोलत असेल, तर आवडत नसतील. मात्र, माझे ते मित्र आहेत.

त्यामुळे मी त्यांच्याशी त्याच पद्धतीने बोलते. मी त्यांना क्रश वाटते. यातच सर्व काही आलं असे देखील बबीता हिने सांगितले. मुनमुन दत्ता हिने काही वर्षांपूर्वी आलेल्या हम सब बाराती या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेतही तिच्यासोबत दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल होते. त्यामुळेच या दोघांची केमिस्ट्री खूप चांगल्या पद्धतीने जमते, असे देखील बोलले जाते.

या दोघांच्या वयामध्ये खूप अंतर आहे. मात्र, मैत्रीत्वाचे नाते हे खूप चांगल्या पद्धतीचे आहे. तर आपल्याला मुनमुन दत्ता आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

admin