तान्हाजी मधल्या शरद केळकर यांची पत्नी आहे हि सुंदर मराठी अभिनेत्री..पाहा त्यांचे फोटो

तान्हाजी मधल्या शरद केळकर यांची पत्नी आहे हि सुंदर मराठी अभिनेत्री..पाहा त्यांचे फोटो

नेहमी प्रमाणे बॉलिवूड बद्दल बोलताना आम्ही आज तुम्हाला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे शरद केळकर याच्या व त्याच्या पत्नीबद्दल सांगणार आहे. शरद सध्या लॉकडाउन घरी असल्यामुळे तो सोशिअल मीडिया वरती खूप ऍक्टिव्ह असतो. तो सतत आपले व आपल्या फॅमिलीचे फोटो शेअर करत असतो.

‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामधून शरदला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यानंतर त्याने अनेक दमदार चित्रपटामध्ये काम केले आहे. शरद केळेकरने २००५ मध्ये मराठमोळ्या किर्ती गायकवाडशी लग्न केले. कीर्ती एक लोकप्रिय टीव्ही कलाकार आहे.

‘सात फेरे’ या मालिकेमध्ये शरद आणि कीर्ती यांनी सोबत काम केले होते. या मालिकेमुळेच दोघांचे प्रेम प्रकरण जुळले होते. या दोघांना एक सुंदर मुलगी असून तिचे नाव किशा आहे. ससुराल सिमर का, साथ फेरे या लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. रियालिटी शो नच बलीये मध्ये हि कीर्तीने सहभाग घेतला होता.

शरद हा या क्षेत्रामध्ये येणाच्या अगोदर जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. शरदने त्याचे सुरुवातीचे शिक्षण हे ग्वाल्हेर मध्ये केले आहे.शरदला २००४ मध्ये ददूरदर्शन वरती प्रसारित होणाऱ्या आक्रोश या छोट्या मालिकेदवारे आपल्या अभिनयाची सुरवात केली होती.

हलचल, गोलियों की रासलीला रामलीला, हीरो, मोहनजोदारो, रॉकी हँडसम, इरादा या सारख्या चित्रपटामादेह शरद ने काम केले आहे. टीव्ही आणि बॉलिवूड वर अधिराज्य गाजवणारा अभिनेता शरद केळकर आपली मुलगी केशा केळकर यांचा वाढदिवस साजरा करत आहे.

शरद आणि त्यांची पत्नी कीर्ती यांचा एकुलता एक मुलगा केशा 6 वर्षांचा झाला आणि या आनंदात या जोडप्याने एक शानदार पार्टी आयोजित केली. शरद केळकर यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत रितेश देशमुख-जेनेलिया डिसोझाचा मुलगा आला होता.

येथे दोन्ही मुले थोडीशी सुस्त मूडमध्ये आली, जरी नंतर दोघांनी खूप मजा केली. वाढदिवसाची मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांसह रितेश आणि त्याच्या कुटुंबियांनीही फोटो क्लिक केला.

admin