या’ वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवणं जास्त सुखदायक ! नसते कसलीच ‘झंझट’

या’ वयाच्या महिलांसोबत संबंध ठेवणं जास्त सुखदायक ! नसते कसलीच ‘झंझट’

अलीकडेच झालेल्या एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, वाढत्या वयासोबत महिलांमध्ये इंटिमेट होण्यासोबतच जास्त उत्साहदेखील वाढत असतो. संशोधकांनी याबाबतीत 39 महिलांवर अभ्यास केला आहे.

या शोधात भाग घेतलेल्या महिलांना विचारण्यात आलं की, वाढत्या वयात त्यांच्या कोणते अंतर्गत खासगी बदल होतात. यातून असं समोर आलं की, वाढत्या वयासोबत महिलांमध्ये इंटिमेट होण्याची डिमांड वाढत जाते.

आधी असं मानलं जात होतं की, 28 व्या वर्षी महिलांमध्ये लैं-गि-क संबंध आणखी वाढतात आणि पुरुषांच्या बाबतीत असं 31 व्या वर्षी असं जास्त होतं. परंतु ताज्या रिपोर्टमधून असं समोर आलं आहे की, यानंतर 7 ते 8 वर्षांनंतर महिलांच्या आयुष्यातील लैं-गि-क अनुभव जास्त चांगले असतात. म्हणजेच जवळपास वयाच्या 35 वर्षांच्या आसपास.

नव्या शोधातून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांना लैं-गि-क संबंधांची जास्त इच्छा होत होती त्यांचं वय 35 ते 44 च्या दरम्यान होतं. यातील 17 टक्के महिला अशा होत्या ज्यांनी या वयात मिळणाऱ्या ऑर्गेजमला 10 पैकी 10 गुण दिले.

याच वयातील एकतृतीयांश पेक्षा जास्त म्हणेजच 36 टक्के महिला अशा होत्या ज्या आठवड्यात 2 वेळा लैं-गि-क संबध ठेवतात आणि यातील 20 टक्के महिला आठवड्यातून 4 वेळा संबंध ठेवतात

admin