काय!! हा अभिनेता आहे अभिनेत्री रिंकू राजगुरूचा बॉयफ्रेंड??

काय!! हा अभिनेता आहे अभिनेत्री रिंकू राजगुरूचा बॉयफ्रेंड??

नमस्कार मित्रांनो आपली लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या बद्दल काही बातम्या आज काल वायरल होत आहेत.अशीच एक बातमी मागे वायरल झाली होती की रिंकू चा बॉयफ्रेंड सापडलाय.तर आज बघूया नक्की रूनकुला बॉयफ्रेंड आहे की नाही ते.

सैराट या चित्रपटाद्वारे दोन चेहरे जगासमोर आले. एक म्हणजे आकाश ठोसर म्हणजेच आपला परश्या आणि दुसरी रिंकू म्हणजे अरची. रातोरात प्रसिद्धी मिळणे कशाला म्हणतात हे याचे उत्तम उदाहरण आहे.

मध्यंतरी अशीही बातमी व्हायरल झाली होती की रिंकू लग्न करतीये परंतु ही बातमी पूर्णपणे खोटी निघाली. पण आता परत अशी चर्चा चांगलीच रंगतीये की रिंकू राजगुरुचा बॉयफ्रेंड सापडला.

एक मुलाखती दरम्यान रिंकुला एका पात्रकाराणे प्रश विचारला की “तुला बॉयफ्रेंड आहे का?”त्या वेळी रिंकू फारच अचंबित झाली आणि तिने या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळले.

पुन्हा एकदा कागर या चित्रपटाच्या प्रोमो दरम्यान प्रेक्षकांच्या मनातील हा प्रश्न एका पत्रकाराने विचारला, तेव्हा अभिनेत्री रिंकूने स्पष्टपणे सांगितले की “मझा कुठलाही बॉयफ्रेंड नाहीये”. ही बातमी खोटी असून अभिनेत्री रिंकू राजगुरू चा कोणीही बॉयफ्रेंड नाहीये.

admin