बिना कपड्यांची तलावामधून बाहेर आली होती रेखा, चित्रपटातील ‘त्या’बो-ल्ड सीन मुळे उडाली होती खळबळ…

बिना कपड्यांची तलावामधून बाहेर आली होती रेखा, चित्रपटातील ‘त्या’बो-ल्ड सीन मुळे उडाली होती खळबळ…

बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री रेखाची फिल्मी कारकीर्द खुपच संघर्षाने भरलेली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तिचे खाजगी आयुष्य प्रेम प्रकरण हे दरवेळी मीडियाच्या हेडलाईनवर होते. आणि आता रेखाचे एक सुप्रसिद्ध नाव झाले आहे. पण एक काळ असा होता की रेखाला पैशासाठी बरेच काही करावे लागले होते.

रेखाने तिच्या कारकीर्दीची सुरूवात ‘सावन भादो’ पासून केली होती आणि हा चित्रपटही हिट ठरला होता. पण रेखाने एक असाही चित्रपट केला होता ज्यात तिने बरीच न्यू – ड सीन दिले होते, आणि या चित्रपटाचे नाव होते ‘प्राण जाए लेकिन वचन न जाए’.

या चित्रपटाविषयी लोकांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे वेड होते. चित्रपट पाहण्यासाठी थिएटरच्या बाहेर लांबच लांब रांगा लागत होत्या आणि त्यांचा नंबर कधी येतो याची वाट पाहत होते. दिग्दर्शक अली राजा यांचा ‘प्राण जाए पर वचन न जाए’ हा जवळपास बी – ग्रे – ड चित्रपट होता ज्यात सुनील दत्त मुख्य भूमिकेत होता.

लोकांनी रेखाला जेव्हा पाहीले तेव्हा गोंधळ उडाला होता. या सिनेमातील रेखाची भूमिका तवायफची होती आणि तिला तलावामधून आंघोळ करून बि ना कपड्यांशिवाय बाहेर येण्याचे असे एक दृश्य होते. आणि याच सीनमुळे मोठा गोंधळ उडाला. चित्रपटात रेखाच्या अदाकारीने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून दिली.

रेखाचे कुटुंबाची परिस्थिती ठीक नव्हती आणि यामुळे तिने अगदी लहान वयातच काम करण्यास सुरवात केली. सुरुवातीच्या काळात काम उपलब्ध नसताना रेखाने पैशांसाठी काही तमिळ बी – ग्रे – ड चित्रपटांमध्येही काम केले. याशिवाय त्यांना बॉलिवूड मधल्या ‘का म सू त्र’ सारख्या इ रॉ टि क चित्रपटात काम करावे लागले.

जरी काळाच्या दृष्टीने हा चित्रपट बर्‍यापैकी बो – ल्ड होता, परंतु रेखाचे त्या चित्रपटातील काम खरोखरच कौतुकास्पद होते. तसे, रेखाने तिच्या चित्रपटाच्या कारकिर्दीत प्रत्येक पात्र पूर्ण मेहनतीने केले आहे आणि म्हणूनच ती एक यशस्वी अभिनेत्रीही बनली आहे

admin