जेव्हा ‘हा’ बोल्ड सीन देताना अभिनेत्री रेखा ने तोडल्या होत्या सर्व सीमा.. समोरचा अभिनेताही झाला बेभान..

जेव्हा ‘हा’ बोल्ड सीन देताना अभिनेत्री रेखा ने तोडल्या होत्या सर्व सीमा.. समोरचा अभिनेताही झाला बेभान..

बॉलिवूड या नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी चित्रपट हिला चित्रपट जगतात मानाचे स्थान आहे. बॉलिवूडने चित्रपट जगतात आपले स्थान टिकवण्याचे एकमेव कारण म्हणजे बॉलिवूड वर असणारी भारतीय संस्कृतीची असणारी छाप. त्यामुळेच आधी बॉलिवूड मध्ये बनणारे सगळेच चित्रपट अगदीच सामान्य चित्रपट असत व त्यात अश्ली-लता खुलेआम दाखवली जात नसे.

परंतु गेल्या काही वर्षापासून बॉलिवूड मध्ये हॉट चित्रपट बनवण्याचा ट्रेंड काहीसा वाढला आहे. याची सुरुवात मोठ्या प्रमाणात कोणी केली असेल तर दिग्दर्शक महेश भट्ट यांनी. भट्ट यांच्या चित्रपटात अतिशय बोल्ड आणि किसिंग सीन असतात. त्यामुळे या चित्रपटाला खूप मोठ्या प्रमाणात आंबटशौकीन चाहते देखील मिळाले

आधीच्या काळात चित्रपट करताना अभिनेत्र्या सहसा असे हॉट सिन करायला तयार हिट नसत. खूप क्वचित असा एखादा सिन दिसत असे परंतु आता मात्र अशा अनेक अभिनेत्र्या बॉलिवूड मध्ये आहेत ज्या फक्त आणि फक्त अशा सीन्स साठी प्रसिद्ध आहेत. काही सन्माननीय अपवाद वगळता, अनेक अभिनेत्र्या अभिनय कौशल्यांना डावलून आजकाल प्रसिद्धी साठीच झटत आहेत.

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या रेखाने तिच्या कारकीर्दीत छोट्यापासून मोठ्या कलाकारांसोबत काम केले. कधी अक्षय 13 वर्षांनी लहान असलेल्या अक्षय कुमारसोबत बोल्ड सीन देऊन तर कधी 4 वर्षाने मोठा ओमपुरीसोबत इं-टि-मे-ट सीन्स देऊन ती चर्चेत आली होती. तर रेखांनी चित्रपटात दिलेली बोल्ड दृश्ये पाहूयात.

रेखाने तिच्या कारकीर्दीत एकापेक्षा जास्त सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिची अनेक कलाकारांसोबत जोडी जमली होती. रेखाने चित्रपटाच्या पडद्यावर सर्व प्रकारची पात्रे साकारली आहेत. मग ते पोलिस निरीक्षक असो किंवा रोमँटिक पात्र. आपल्या चित्रपट प्रवासात त्याने अनेक बोल्ड सीनसुद्धा दिले आहेत. ज्यांच्यामुळे ती काही काळ चर्चेत राहिली आहे.

उत्सव: 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या उत्सव या चित्रपटात रेखाने वे’श्या भूमिका केली होती. रेखाशिवाय शशि कपूर, शेखर सुमन, अमजद खान आणि नीता गुप्ता या चित्रपटात महत्वाच्या भूमिका होत्या. चित्रपटात रेखाचे अनेक बो-ल्ड सीन आहेत. ज्याचे शेखर सुमनसोबत चित्रित करण्यात आले होते. शेखर सुमन रेखापेक्षा 7 वर्षांनी लहान होता.

आस्था: आस्था मूव्ही 1997 मध्ये रिलीज झाली. या चित्रपटात रेखा आणि ओमपुरी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या दोन तार्‍यांव्यतिरिक्त इतरही कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये होते. आस्था या चित्रपटात रेखाने ओमपुरीसोबत अनेक बो-ल्ड सीन्स दिले.

त्यावेळी या सीन्सबद्दल बरीच चर्चा झाली. ओमपुरी रेखा वयाच्या 4 वर्षांनी मोठे होते. आणि अनुभवानेही दिग्गज होते. ओमपुरी व्यतिरिक्त नवीन निश्चल यांनी ही या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. रेखाने नवीनसोबत अनेक बो-ल्ड सीनसुद्धा शूट केले.

खिलाडीयो का खिलाडी: हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमार, रवीना टंडन, रेखा आणि गुलशन ग्रोव्हर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटात रेखाने एका लेडी डॉनची भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये रेखा आणि अक्षय कुमार यांच्यात बोल्-ड सीन होता. त्याकाळात ज्याची खूप चर्चा झाली.अक्षय कुमार रेखापेक्षा 13 वर्षांनी लहान आहे.

admin