बॉलिवूड मधल्या या अभिनेत्याच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली होती रवीना टंडन, पार आ त्म ह त्या करण्याचा केला होता प्रयत्न..जाणून घ्या त्या घटनेबद्दल

बॉलिवूड मधल्या या अभिनेत्याच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली होती रवीना टंडन, पार आ त्म ह त्या करण्याचा केला होता प्रयत्न..जाणून घ्या त्या घटनेबद्दल

आजच्या आर्टिकल मध्ये आपण रवीना टंडन या अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत. बॉलिवूड स्टार अभिनेत्री रवीना टंडनने बॉलीवूड मध्ये खूप मोठे नाव कमावले आहे. 90 च्या दशकाच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये रवीना टंडनचा समावेश आहे.

शंतनु शिरॉय कडून चित्रपटाचा प्रस्ताव मिळाल्यावर रवीना कॉलेजमध्ये होती. रवीना चित्रपटांशी जोडल्यामुळे कॉलेज सोडले आणि चित्रपटाला हो म्हणाली. 1992 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून रवीनाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. “पत्थर के फूल” ला जबरदस्त यश मिळालंआज आम्ही तुम्हाला रवीना टंडन यांच्या एक सत्य घटने बदल सांगणार आहे.

या बद्दल कदाचित तुम्हाला माहित माहित नसेल. रवीना टंडनला बॉलिवूड अभिनेता अजय देवगण खूप आवडला होता ‘दिलवाले’ चित्रपटात अजय देवगणने रवीना टंडनबरोबर काम केले आहे. यावेळी अजय देवगन आणि रवीनाच्या अफेअरच्या बातम्यांची माध्यमांतून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

दरम्यान, अजय देवगन करिश्मा कपूरला डेट करत होता, हे रवीना सहन करू शकली नाही त्यामुळे रवीना टंडन नै राश्यात गेली होती. एका मुलाखतमध्ये अजय देवगण म्हणाला होता की रवीना टंडन यांना मानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता आहे. ती प्रसिद्धीसाठी माझे नाव तिच्या सोबत जोडत आहे.

त्यानंतर दोघांमधील अंतर वाढले. नंतर रवीनाने एका बैठकीत मध्ये अजय देवगन आणि करिश्मा कपूर यांच्यातील संबंधांवर टीका केली होती. आणि त्यांची मुले झेब्रासारखी जन्माला येतील असे वादग्रस्त वक्तव्य रविना हिने केले होत.

रवीना टंडनने तिच्या कारकीर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि प्रत्येक व्यक्तिरेखेचे व्यक्तिचित्रण केले आहे. रवीना टंडनचे चित्रपट लोकांना खूप आवडले होते.

admin