रमैया वस्तावैय्या या चित्रपटातील अभिनेत्याची पत्नी आहे चित्रपटातील अभिनेत्रीपेक्षा ही सुंदर, पहा फोटो!!

रमैया वस्तावैय्या या चित्रपटातील अभिनेत्याची पत्नी आहे चित्रपटातील अभिनेत्रीपेक्षा ही सुंदर, पहा फोटो!!

2013 मध्ये रिलीज झालेला ‘रमैया वस्तावैय्या” चित्रपट तर तुम्ही पहिलाच असेलच. जर आपण हा चित्रपट पाहिला असेल तर आपल्याला या चित्रपटामध्ये काम करणारे कलाकारही माहीत असतील. या चित्रपटामध्ये रामची भूमिका साखरणारा अभिनेता गिरीश ची पत्नी फार सुंदर आहे. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्याच्या ऑफ स्क्रीन पत्नी बद्दल सांगणार आहोत.

“रमैया वस्तावैया” चित्रपटा मध्ये राम या पात्राच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्याचे नाव गिरीश कुमार आहे. खऱ्या आयुष्यमध्ये देखील गिरीशची प्रेम कथा खूपच रंजक आहे. त्याने आपली बालपणीची मैत्रीण कृष्णा मंगवानी हिच्याशी गुप्तपणे लग्न केले होते. गिरीशकुमारने आपल्या चाहत्यांनासुद्धा आपल्या पत्नीबद्दल कधी उघडपणे सांगितले नाही.

वृत्तानुसार कृष्णा मंगवानी आणि गिरीश लहानपणापासूनच वर्गमित्र होते. २००७ पासून त्यांनी एकमेकांना डे ट करायला सुरुवात केली होती. गिरीशच्या म्हणण्यानुसार लग्न करताना त्याची पत्नी खूप विचारात होती. परंतु लग्नाच्या बंधनामध्ये अडकल्यानंतर तिच्या सर्व चिं ता पूर्णपणे दूर झाल्या.

काही दिवस छुप्या पद्धतीने लग्नानंतर दोघांनीही आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा लोकांसमोर केली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जोधपूरमध्ये पारंपारिक सिंधी पद्धतीने एकमेकांशी लग्न केले. गिरीशची पत्नी कृष्णा दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे सौंदर्य पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा तिचे चाहते व्हाल.

गिरीशने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात ‘रमैया वास्तव्य’ या चित्रपटापासूनच केली. या चित्रपटासाठी त्याला प्रेक्षकांनीही खूप पसंती दिली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रुति हासन मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक प्रभु देवाने दिग्दर्शित केला होता आणि या चित्रपटाचे निर्माता गिरीशचे वडील होते.

admin