घाईगडबडीत ‘चड्डी’ घालायला विसरली ही अभिनेत्री, कार मधून उतरतांना दिसलं सगळंच…

घाईगडबडीत ‘चड्डी’ घालायला विसरली ही अभिनेत्री, कार मधून उतरतांना दिसलं सगळंच…

बॉलिवूड सेलिब्रिटींना ट्रोल करणे ही काही नवीन गोष्ट नाहीये, अशीच एक घटना अभिनेत्री रकुल प्रीत सिंगसोबत घडली आहे. वास्तविक रकुलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती कारमधून खाली उतरतांना दिसत आहे. यादरम्यान, तिच्या एका फोटोमध्ये तिने फक्त शर्ट घातलेला दिसत आहे. आणि खाली तिने पॅन्ट घातलेली दिसत नाही.

तिच्या या फोटोवर कमेंट करताना एका ट्विटर युजरने विचारले- ‘तू पॅंट घालायला विसरली आहेस का?’ तर दुसर्‍याने कमेंट करून लिहिले- ‘सार्वजनिक ठिकाणी येण्यापूर्वी काय घालायचे ते कळत नाही का?’ रकुलने ट्रोल करणाऱ्यांवर ताशेरे ओढले…

‘महिलांचे शोषण होत असताना माझ्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लोक का बोलत नाहीत? मानसिक रुग्णांना आपलेही एक कुटुंब आहे याची जाणीव व्हावी यासाठी मी हे सांगत आहे. त्यांच्या बाबतीतही असेच घडल्यावर त्यांना कसे वाटेल? मला वाटते की त्याची आई त्याला नक्कीच एक कानफटात देईल.

रकुल प्रीत सिंगचा पॅंटलेस फोटो ज्यावर तिला ट्रोल केले जात होते त्यामागचे सत्य काही वेगळेच होते. रकुल प्रीत सिंगनेही डेनिम शर्टखाली डेनिम शॉर्ट्स परिधान केले होते.तिचा एकच अँगल फोटो ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. जेव्हा तिचा पूर्ण फोटो समोर आला तेव्हा तिला ट्रोल करणाऱ्या व्यक्तीने त्याचे ट्विट डिलीट केले.

admin