लग्नाअगोदर बॉय फ्रेंडकडून प्रेग्नेंट झाल्या आहेत या बॉलीवूड अभिनेत्र्या, 3 नंबरच्या अभिनेत्रीचा कारनामा पाहून चकित व्हाल..

लग्नाअगोदर बॉय फ्रेंडकडून प्रेग्नेंट झाल्या आहेत या बॉलीवूड अभिनेत्र्या, 3 नंबरच्या अभिनेत्रीचा कारनामा पाहून चकित व्हाल..

भाग्यवान असतात त्या स्त्रिया ज्यांना आई होण्याचे सुख प्राप्त होते. एका बाळाचा जन्म झाल्यावर संपूर्ण घर आनंद साजरा करते. अशा काळात वडिलांच्या आनंदाला कोणीही शब्दात व्यक्त करू शकत नाही.

परंतु जरा विचार करा की जेव्हा त्या पतीला कळते कि त्याची बायको लग्नापूर्वी देखील गरोदर राहिली आहे हे जेव्हा त्याला कळते तेव्हा त्याच्या मनावर काय परिणाम होत असेल. साहजिकच त्याला वाईट वाटत असेल.परंतु हे फक्त आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी घडते सेलिब्रिटींवर याचा काहीही परिणाम होत नाही.

आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच आपल्या बॉय फ्रेंड बरोबर गर्भवती झाल्या आहेत. असे असूनही, तिने प्रसिद्ध लोकांशी लग्न केले आहे आणि आनंदी जीवन जगले आहे. आश्चर्य म्हणजे सत्य माहित असूनही त्यांचे भावी पती त्यांना सोडत नव्हते.

मिस इंडिया सेलिना जेटली लग्नापूर्वी तिच्या बॉयफ्रेंड कडून गर्भवती झाली होती, त्यामुळे तिने पुढे ग र्भ पात केला. यानंतर तिने पीटर हगला काही वर्ष देत केले आणि पुढे त्याच्याशी लग्न केले. एका रिपोर्ट्सनुसार, सेलिनाच्या गरोदरपणाविषयी पीटरला आधीच माहिती होती. असे असूनही त्याने सेलिनाशी लग्न केले. पीटरचा दुबईमध्ये हॉटेल व्यवसाय आहे. सेलिना आता आपल्या पतीबरोबर परदेशात स्थायिक झाली आहे.

अभिनेत्री सारिकाचीही अशीच एक कहाणी आहे. कमल हसनच्या प्रेमात पडण्यापूर्वीच ती दुसर्‍या एकच्या मुलाची आई बनली होती. पण परिस्थिती लक्षात घेता तिला ग र्भ पा त करावा लागला. हे सगळे माहिती असताना देखील कमल हसनने तिच्या सोबत लग्न केले आणि नंतर त्यांना दोन मुलीही झाल्या. लग्नाआधीच सारिका कमल हसनबरोबर गर्भवती झाल्याचीही बातमी आली होती, म्हणून घाईघाईने दोघांनीही लग्न केले.

कोंकणा सेन शर्मा बॉलिवूड आणि दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रणवीर शोरेशी लग्न करण्यापूर्वी कोंकणा दुसर्‍या कोणाला डेट करायची आणि ती त्याच्याकडून गर्भवती झाली. नंतर तिने रणवीर शोरेला डेट करायला सुरुवात केली आणि त्याच्याकडून देखील ती गरोदर राहिली. मात्र, नंतर दोघांचेही लग्न झाले. परंतु आता दोघांनीही एकमेकांना घ ट स्फो ट दिला आहेत आणि कोंकणा एकटीच तिच्या मुलाचा सांभाळ करते.

आता बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोराचा नंबर. अमृता अरोरा अभिनेत्री मलाइका अरोराची धाकटी बहीण आहे. 2009 मध्ये अमृता अरोराने बिझनेसमन शकील लदाकशी लग्न केले. अमृताबद्दल असेही म्हटले जाते की ती लग्नापूर्वीच गर्भवती झाली होती.

लग्नानंतर तिने त्वरित जाहीर केले की ती आई होणार आहे. या कहाणीचा ट्विस्ट म्हणजे लग्नाआधी अमृता दुसर्‍या कोणाकडून नव्हे तर आपल्या पतीकडून गरोदर झाली होती.

admin