अरे बापरे, निलेश साबळे सोडणार ‘चला हवा येऊ द्या’….

अरे बापरे, निलेश साबळे सोडणार ‘चला हवा येऊ द्या’….

नमस्कार मित्रांनो, झी वाहिनीवरील चला हवा येऊद्या हा शो तुम्ही नक्कीच बघत असाल, चला हवा येवू द्या हा एक कॉमेडी शो आहे. तसेच हा शो खूप प्रसिद्ध देखिल आहे. परंतु निलेश साबळे हा शो सोडणार अशी चर्चा सध्या होत आहे.

अनेक वर्षांपासून मनोरंजन करणारा शो म्हणजेच चला हवा येवू द्या. तर मराठी कलाविश्वातील अनेक चित्रपटाचं प्रमोशन करण्यासोबतच हा शो त्यामधील विनोद विरांमुळे प्रसिद्ध आहे. या मंचावर अनेक सेलि्रिटींनी हजेरी सुद्धा लावली आहे.

नुकताच, झी मराठीने या शोबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडियो मद्ये निलेश साबळे च्या जागी माझी तुझी रेशीम गाठी या मालिकेतील परी म्हणजेच, मायरा वैकुळ सूत्र संचलन करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या प्रोमो व्हिडिओ मद्ये मायरा या शो ची सुरूवात करताना दिसत आहे. यावर निलेश साबळे म्हणतो की, तू झी मराठी अवॉर्ड ऐनक्रिंग करणार आहेस का… मयरा म्हणते हो… नंतर निलेश म्हणतो की ऐनक्रिंग तर मी करणार आहे, चॅनल कडुन मला फोन आला होता. आणि ते पैसेही देणार आहेत.

यावर परी म्हणते की मलाही फोन आला होता, आणि ते मलाही पैसे मिळणार आहेत. त्यावर निलेश परीला तुला किती पैसे मिळणार असा प्रश्न विचारतो. त्यावर परी तीच्या गोड आवाजात म्हणते की बिस्कीट चा पुडा… या दरम्यान परी ला ऐनक्रिंग साठी बिस्कीट चा पुडा मिळणार हे ऐकल्यावर प्रेक्षक खुपचं हसतात.

admin