‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील ही अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात….

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील ही अभिनेत्री लवकरच अडकणार विवाह बंधनात….

नमस्कार मित्रांनो, मुलगी झाली हो या मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. मुलगी झाली हो ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. विशेष म्हणजे साजिरी आणि शेवनेक यांचे नुकताच लग्न झाले आहे.

हा लग्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला असून, आता शेवणेक मात्र विलास न घेतलेल्या परिक्षेला तोंड द्यावे लागणार आहे. शेवणेकचा संसार सुरळीत चालावा म्हणून तो नोकरीच्या शोधात आहे. यात त्याला कधी यश मिळल, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

साजिरी आणि शेवणेक यांच्या लग्नानंतर या मालिकेतील एक अभिनेत्री आता लवकरच लग्न करणार आहे. मुलगी झाली हो या मालिकेत साजिरीची वहिनी म्हणजेच कार्याची भूमिका निभावणारी अभिनेत्री लवकरच लग्न करनार आहे.

नुकताच तिने इंगेजमेंट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ही अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. आर्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री चे नाव श्वेता अंबिकर.

मुलगी झाली हो या मालिक मुळे श्वेताला अमाप प्रसिद्धी मिळाली आहे. ही लोकप्रियता अनुभवत असताना तिने लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ललित कला केंद्रामध्ये श्वेताची अमेय गोरेशी मैत्री झाली, आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

शेता आणि अमय आता लवकरच लग्न करणार आहेत. अमय आणि श्वेता यांची गेल्या अनेक वर्षापासून ओळख आहे. अमय स्वतः लेखक आणि दिग्दर्शक आहे , या सोबतच अनेक नाटकांमध्ये अभिनय देखील साकारला आहे.

याशिवाय तो स्वतःची नाट्य अकॅडमीही चालवतो आणि त्यातून अनेक नवकलाकारांना अभिनयाचे धडे देतो. स्वेता आंबेकर ही मुळची पुण्याची आहे.

admin