महेंद्रसिंग धोनी च्या आलिशान बंगल्याचे फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा माझी कॅप्टन म्हणजे ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनी (mahendra singh dhoni) हा 7 जुलै रोजी त्याचा वाढदिवस साजरा करतो. एमएस धोनीने 41 व्या वर्षात पदार्पण केले आहे. देशाच्या विविध भागात त्याचे चाहते मोठ्या थाटात त्याचा वाढदिवस साजरा करत असतात.
एकेकाळी तिकीट कलेक्टर म्हणून काम करणाऱ्या धोनीचे नशीब क्रिकेटने बदलले. आज तो कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहे आणि एकदम भारी जीवन जगत आहे. धोनीचा झारखंडची राजधानी रांचीमध्ये सात एकरमध्ये एक आलिशान बंगला आहे. यामध्ये धोनीची पत्नी साक्षी धोनी आणि मुलगी झिवा सिंग हे राहतात. त्याने अनेक प्राणीही पाळले आहेत. बघूया धोनीच्या बंगल्याची आतील छायाचित्रे….
1)
2)
3)
4)