नवऱ्याला जाऊन काही दिवस उलटले नाही, तर स्विमिंगपूल मध्ये खास मित्रासोबत हे ‘धंदे’ करतांना दिसली मंदिरा बेदी

नवऱ्याला जाऊन काही दिवस उलटले नाही, तर स्विमिंगपूल मध्ये खास मित्रासोबत हे ‘धंदे’ करतांना दिसली मंदिरा बेदी

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी अनेकदा अभिनयाव्यतिरिक्त तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत असते. मध्यंतरी तिच्या पतीच्या राज कौशलच्या निधनानंतर ती चांगलीच प्रकाशझोतात आली होती. पतीच्या निधनानंतर मंदिरा प्रचंड खचून गेली होती.

मात्र, आता हळूहळू ती या दुःखातून सावरत आहे. त्यामुळे आता तिने पुन्हा मित्र मैत्रिणींसोबत वेळ घालवण्यास सुरुवात केली आहे. यामध्येच सध्या मंदिराचा आणि तिच्या मित्राचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तिला ट्रोल केलं आहे. अनेकांनी

सध्या मंदिरा थायलंडमध्ये तिच्या जवळच्या मित्राच्या बर्थ डेच्या सेलिब्रेशनसाठी गेली आहे. यावेळी तिचे काही जवळचे मित्रमैत्रिणीही तिच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतं. या व्हेकेशनमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, हे फोटो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मंदिराने अलिकडेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. यात एका फोटोमध्ये तिच्यासोबत आदित्य मोटवानी दिसत असून त्यांचा हा फोटो स्विमिंगपूलमधील आहे. या फोटोमध्ये मंदिरा आणि आदित्य प्रचंड क्लोज असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आदि. हा फोटो सारंकाही सांगून जातो. तू माझ्यासाठी काय आहे, आपण दोघं एकमेकांना कधीपासून ओळखतो. आपलं नातं काय आहे आणि माझा तुझ्यावर किती विश्वास आहे. खूप प्रेम. कायम यश आणि आनंद तुला मिळत राहो. १७ वर्षांपासून माझा जवळचा मित्र असलेल्या माझ्या दोस्ता”, असं कॅप्शन देत मंदिराने आदित्यला विश केलं आहे.

दरम्यान, हा फोटो पाहिल्यावर ट्रोलर्सने मंदिराला खडे बोल सुनावले. ‘हा कोण आहे? तुझ्या नवऱ्याचं तर निधन झालं ना?’, असं एका युजरने म्हटलं. तर, अन्य काही जणांनी अशाच कमेंट करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे मंदिराने कमेंट सेक्शन ऑफ केलं.

admin