मुलाने ओढले मलायका अरोराचे गा*, व्हिडिओमध्ये पाहा तिची प्रतिक्रिया…

मुलाने ओढले मलायका अरोराचे गा*, व्हिडिओमध्ये पाहा तिची प्रतिक्रिया…

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती दोन लहान मुलांशी बोलत आहे. मग अचानक एक मूल प्रेमाने तीचे गाल ओढते, त्यानंतर मलायका अरोरा हसते आणि त्या लहान मुलाचे गालही प्रेमाने ओढते.

या व्हिडिओतील मलायका अरोराची प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. हा व्हिडिओ इंडियाज बेस्ट डान्सर 2 च्या सेटवरील आहे. मलायका या रिअॅलिटी शोच्या जजपैकी एक आहे.

या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा गोल्डन, बॉडीकॉन ड्रेसमध्ये न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसली आहे. तिला आजूबाजूने तिच्या चाहत्यांच्या एका छोट्या गटाने घेरले आहे. ति एका लहान मुलीचा हात धरून तिच्याशी बोलत आहे.

त्या लहान मुलीच्या शेजारी एक छोटा मुलगाही उभा आहे, जो मलायकाचा गाल प्रेमाने ओढतो. त्यानंतर ती आधी थोडं आश्चर्यचकित होते आणि मग हसून त्या मुलाचा गाल ओढते. यानंतर मलायकाने त्या दोन्ही मुलांना मिठी मारते.

मलायका अरोराचा हा व्हिडिओ 41 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीत एक छोटेसे गाणेही वाजत आहे. हा व्हिडिओ मलायकाने बालदिन 2021 निमित्त हॅशटॅगसह शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

admin