माझी तुझी रेशीमगाठ मधली परी सोडणार मालिका? परीच्या घरी दुःखद….

माझी तुझी रेशीमगाठ मधली परी सोडणार मालिका? परीच्या घरी दुःखद….

नमस्कार मित्रांनो, माझी तुझी रेशिमगाठ ही मालिका खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय होताना दिसत आहे. परंतु, परंतु या मालिकेतील परी आता ही मालिका सोडणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर खूप पसरत आहे. तर या मागील आपण सत्य जाणून घेणार आहोत.

तर, माझी तुझी रेशीम गाठ ही मालिका काही दिवसांपूर्वी सुरू झाली आणि लोकप्रिय देखील झाली आहे. परी या मालिकेत आहे, म्हणून आम्ही ही मालिका आवर्जून बघतो, असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. परंतु, आता हीच परी मालिका सोडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

तर, ही चर्चा रंगण्या मागील कारण म्हणजे, परी चे जे आजोबा होते त्यांचे दुःखद निधन झाले आहे. आणि याच कारणामुळे आता काही दिवसांसाठी परी या मालिकेत दिसणार नाही अशी चर्चा सुरू आहे. आता अशी चर्चा रंगत आहे की, परीच्या आजोबांचा जिथे निधन झाल आहे, तिथे परी काही दिवसांसाठी जाणार आहे.

त्यामुळे परी आता आपल्याला या मालिकेत दिसणार नाही. परंतु, या चर्चे मागील सत्य हे आहे की, असं काही होणार नाहीये. कारण, परी जर या मालिकेत दिसली नाही तर, अनेक प्रेक्षक ही मालिका बघणं सोडून देतील. परी ही मालिका सोडणार अशी चर्चा सुरू आहे पण, ती पूर्णपणे चुकीचे आहे. परी आपल्याला या मालिकेत दिसणारच आहे.

admin