मुलींनी लग्नापूर्वी चुकूनही “या” गोष्टी करू नये, 3 नंबरची गोष्ट आहे सर्वात महत्वाची मुलींना चुकुनही ही गोष्ट करू नये !

मुलींनी लग्नापूर्वी चुकूनही “या” गोष्टी करू नये, 3 नंबरची गोष्ट आहे सर्वात महत्वाची मुलींना चुकुनही ही गोष्ट करू नये !

नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अश्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या मुलींनी लग्नापूर्वी कोणत्याही मुलासोबत किंवा कॉलेज मध्ये कोणासोबत शेअर करू नये. जर तुम्ही लग्नापूर्वी “या” गोष्टी मुलांसोबत किंवा कॉलेजच्या इतर मैत्रिणींशी शेअर करत असाल तर, कदाचित लग्नझाल्यानंतर तुमचा संसाराचा गाडा व्यवस्थित चालणार नाही. तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या मुलींनी लग्नापूर्वी करू नये.

मोबाईल नंबर: मुलींनी लग्नापूर्वी चुनकुनही आपला मोबाईल नंबर कोणत्या अनोळखी मुलाला देऊ नये. फेसबुक अथवा इतर कोणत्या सोशल मिडिया अँप वर आपला खाजगी नंबर शेअर करू नये. अनोळखी व्हाट्सए ग्रुप मध्ये ऍड होऊ नये. आज-काल मुलींचे नंबर हे कॉलेजच्या व्हाट्सएप ग्रुप मधूनच घेतले जातात.

एखाद्या मुलाला नंबर देण्यापूर्वी त्या मुलाबद्दल खात्री करून घेतली पाहिजे. आणि जर लग्नापूर्वी आपला खाजगी नंबर कॉलेजच्या मुलांकडे गेला असेल अथवा आपला नंबर बऱ्याच ग्रुप मध्ये असेल तर तो नंबर कायमचा बंद करावा आणि लग्नानंतर दुसरा नंबर घ्यावा जो कोणत्याही कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना देऊ नये.

फोटो: लग्नापूर्वी मुलींनी कोणत्याही सोशल मिडिया अँपवर आपले स्वतःचे फोटो अपलोड करू नये. बरीच मुले मुलींचे सोशल मीडियावरील फोटो घेताता आणि चुकीच्या मजकूरासोबत व्हायरल करतात. त्यासाठी मुलींनी फेसबुक वरती आपले अकाउंट लॉक करून ठेवावे जेणेकरून बाहेरील कोणता व्यक्ती आपले फोटो पाहून शकणार नाही. आणि मुलींनी इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट करून ठेवावे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींनी लग्नापूर्वी कोणत्याही मुलासोबत सेल्फी काढू नये. शक्यतो ग्रुप फोटो काढण्यासाठी टाळाटाळच करावी.

वयक्तिक माहिती: मुलींनी लग्नापूर्वी स्वतःविषयी जास्त माहिती कॉलेज मित्रांना सांगू नये. स्लॅमबुक सारखे स्वतः विषयी माहिती सांगणाऱ्या कोणत्याही गोष्टी कुठेच शेअर करू नये. मुलींनी लग्नापूर्वी आपल्या आवडी-निवडी कोणत्या मित्राला सांगू नये.

मुलींनी आपल्या घरच्यांविषयी माहिती कोणत्या मुलाला सांगू नये. मुलींनी पहिल्याच भेटीत आवडीच्या पदार्था विषयी किंवा आवडीच्या रंगाविषयी माहिती कोणत्या मुलाला सांगू नये. अशी स्वतःविषयीची माहिती लग्नापूर्वी जर मूर्ख मुलाला समजली तर लग्नानंतर तो तुमच्या संसारात ढवळा-ढवळ करू शकतो.

प्रेम: मुलींनी चुकूनही लग्नापूर्वी कोणत्या मुलावर प्रेम करू नये. लग्नापूर्वीचे प्रेम जर लग्नानंतर पतीला समजले तर नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा येतो आणि कदाचित त्यांचे नाते तुटुही शकते. जर लग्नापूर्वी कोणत्या मुलावर प्रेम केले असेल तर त्याच मुलासोबत लग्न करायला पाहिजे. आणि जर आई-वडिलांच्या मर्जीने त्यांनी पसंत केलेल्या मुलाशीच लग्न करायचे असेल तर लग्नापूर्वी प्रेम करून स्वतःच्या चारित्र्यावर डाग लावून घेऊ नये.

बऱ्याच मुली नात्यात पारदर्शकता असावी म्हणून लग्नापूर्वीच्या प्रेमाबद्धल नवऱ्याला सांगतात, पण क्वचितच नवरे आपल्या बायकांना समजून घेतात आणि काही नवरे हीच गोष्ट कायम मनात ठेऊन आपल्या बायकोला सतत त्रास देत असतात. तर मित्रांनो लेख आवडल्यास आवर्जून शेअर करा. आणि कामेंट्स मध्ये आपल्या प्रतिक्रियाही कळवा.

admin