‘हा’ भारतीय क्रिकेटर आपल्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात झाला होता पागल, लग्न हि केले..जाणून चकित व्हाल!

‘हा’ भारतीय क्रिकेटर आपल्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात झाला होता पागल, लग्न हि केले..जाणून चकित व्हाल!

असे म्हणतात की खऱ्या प्रेमामध्ये रंग, रूप, वय दिसत नसते. प्रेम कधी हि कोणावरती हि होऊ शकते. अशा परिस्थितीत, बर्‍याच वेळा आपण अशा व्यक्ती वरती प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या नशिबात नसते. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेक नामांकित व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यापैकी काहींनी डे टिं गनंतर आपले नाते संपवले. तर विराट अनुष्का सारखे काही आहेत त्यांनी आपल्या प्रेमाचा शेवट केला.

परंतु आज आम्ही एक अशा भारतीय खेळाडू बद्दल सांगणार आहे त्याने आपल्या मित्राची पत्नी हि सोडली नाही. या खेळाडूचे नाव मुरली विजय असे आहे. आयपीएलच्या १३ हंगामामध्ये खेळण्यास मुरली विजय युएईला गेला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज या संघामधून खेळत आहे. मागील वर्षी त्याला काही खास करण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु यावेळी तो पूर्ण तयारी मध्ये मैदानामध्ये उतरणार आहे. क्रिकेट जीवन सोडून मुरली विजयचे वैयक्तिक जीवनही खूप रंजक राहिले आहे.

तो त्याच्या स्वतःच्या मित्राच्या बायकोच्या प्रेमात पडला होता. जरी मैत्रीमध्ये हे चु की चे मानले जाते, परंतु त्याच्या कुटूंबाने कोणाचीही पर्वा केली नाही आणि अखेर त्याने तिच्या मैत्रिणीशी लग्न केले. कदाचित याच का र णा स्तव त्याने आपला मित्र कायमचा ग मा व ला.

हा आहे मुरली विजयचा मित्र:

ज्या मित्राच्या पत्नी सोबत त्याने लग्न केले आहे तो दुसरा कोणीही नसून तर तो भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आहे. दिनेश कार्तिक सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेर्तृत्व करत आहे. एक काळ असा होता की प्रत्येकजण मुरली आणि दिनेशच्या मैत्रीचे उदाहरण सर्वाना देत होते. पण नंतर निकिता वंजारा या दोघांमध्ये आल्यामुळे त्यांची मैत्री कायमची तु ट ली. निकिता ही दिनेशची पत्नी होती पण मुरली तिचा प्रेमात पडला होता.

अशा प्रकारे झाली त्यांची भेट:

मुरली विजय आणि निकिताची पहिली भेट २०१३ मध्ये आयपीएलच्या पाचव्या हंगामामध्ये झाली होती. त्या दिवसांत निकिता सामने पाहण्यास स्टेडियममध्ये जायची. त्याच वेळी या दोघांची जवळीकता झाली होती. आणि नंतर दोघांनीही एकमेकांना प्रेम करायला चालू केले. दोघे हि एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. जेव्हा दोघांनाही लग्नाचा निर्णय घ्यावा असे वाटले तेव्हा त्यांनी कोणाचीही पर्वा न करता आपले नाते सार्वजनिक केले.

मात्र, दिनेशला याचा मोठाच ध क्का बसला आणि यामुळे त्याच्या खेळावरही प रि णा म झाला. तो दोन आयपीएल हंगामात खेळला पण काही खास कामगिरी दाखवू शकला नाही. असं म्हणतात की, दिनेशने सत्य जाणून घेतल्यावर निकिताला घ ट स्फो ट दिला. त्यावेळी निकिताही आ ई होणार होती. रिपोर्टनुसार दिनेश आणि मुरली विजय यांच्यात त्यावेळी मोठा वा द झाला. त्यानंतर दिनेश ने हि दोन वर्षांनी २०१५ मध्ये दीपिका पल्लीकलशी लग्न केले. दुसरीकडे, आजही मुरली आणि निकिता एकत्र आहेत आणि पती-पत्नीसारखे सुखी जीवन जगत आहेत.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

admin