करोडोच्या ऑफर आल्या तरी ‘किसिंग सीन’ देत नाही ही अभिनेत्री, नाव जाणून आश्चर्य वाटेल..

करोडोच्या ऑफर आल्या तरी ‘किसिंग सीन’ देत नाही ही अभिनेत्री, नाव जाणून आश्चर्य वाटेल..

आम्ही आज एक अशा अभिनेत्री बद्दल संगर आहे तिने साऊथच्या अनेक दमदार चित्रपटामध्ये काम केले आहे. लोकांना तिचा अभिनयदेखील खूप आवडत असतो. या अभनेत्रीचे भारतात नव्हे तर बाहेर आहे अनेक चाहते आहेत. परंतु या अभिनेत्रीने कधी ही चित्रपटामध्ये किसिंग सीन केला नाही.

करोडो रुपयांची ऑफर येऊन ही या अभिनेत्रीने असे कृत्य कधीही केले नाही. तर चला जाणून घेऊया. कीर्ती सुरेश असे या अभिनेत्रीचे नाव आहे, जी आता दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत नामांकित अभिनेत्री बनली आहे.

2000 मध्ये रिलीज झालेल्या ‘पायलट्स’ या चित्रपटातुन किर्तीने आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि मुख्य भूमिकेत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात 2013 मध्ये रिलीज झालेल्या मल्याळम चित्रपट ‘गीतांजली’ पासून केली होती. कीर्ती सुरेश दिसायला खूप सुंदर आहे व साऊथ चित्रपटामध्ये अतिशय चांगली कामगिरी तिने केली आहे.

अनेक सीन मध्ये तिला किस सीन करण्याचे ऑफर आल्या होतून परंतु तिने आतापर्यंत सर्व ऑफर नाकारल्या आहेत. बायोपिक महानती (2018) मध्ये सावित्रीची अभिनय साकारण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. कीर्ती ही निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मनेका यांची मुलगी आहे.

2000 मध्ये मध्ये बाल कलाकार म्हणून अभिनय करण्यास कीर्तीने सुरवात केली आणि फॅशन डिझाइनचा अभ्यास करून तिने चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. कृती सुरेशला चित्रपटांमध्ये चुंबन देणारी दृश्ये योग्य वाटत नाहीत. या अहवालानुसार कोट्यावधी रुपयांच्या ऑफर मिळाल्यानंतरही तिने चित्रपटांमध्ये किसिंग सीन करण्यास नकार दिला आहे.

कीर्ति सुरेश ही दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली आहे. अलीकडेच अशी चर्चा रंगली होती की ती लवकरच अजय देवगनच्या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. कीर्ती सुरेशचे नाव अजय देवगणच्या आगामी ‘मैदान’ चित्रपटासाठी आले.

मात्र, नंतर अशी बातमी आली की तिची जागा नॅशनल अवॉर्ड विनिंग दक्षिण अभिनेत्री प्रियामणीने घेतली आहे. चित्रपटांशिवाय प्रियामनी साऊथ ‘द फॅमिली मॅन’ या वेब शोमध्ये दिसली आहे. ‘मैदान’ हा चित्रपट भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सईद अब्दुल रहीमवर आधारित आहे. यात अजय देवगन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

admin