कियारा अडवाणीच्या टॉपलेसच्या फोटोशूटने खळबळ उडाली,फोटो पाहून हृदयाचा ठोका वाढण्यास सुरू झाले!

कियारा अडवाणीच्या टॉपलेसच्या फोटोशूटने खळबळ उडाली,फोटो पाहून हृदयाचा ठोका वाढण्यास सुरू झाले!

लस्ट स्टोरीज या चित्रपटा मध्ये बोल्ड सीन देऊन चर्चेत आलेल्या अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा जन्म 31 जुलै रोजी झाला होता. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टमुळे कियाराला तिचे नाव बदलावे लागले.वास्तविक कियाराचे खरे नाव आलिया अडवाणी होते.

कियारा चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी आलिया आधीपासूनच इंडस्ट्रीमध्ये हजर होती व त्यावेळी आलिया इंडस्ट्री मध्ये फॉर्म मध्ये असल्याने अभिनेता सलमान खानने कियाराला आपले नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

कियाराने आपल्या करिअरची सुरुवात ‘फागली’ या अतिशय विनोदी चित्रपटाने केली होती. कियारा अडवाणी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.ती स्वत: तिचे आणि आपल्या कुटुंबाची नवीन नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

काही महिन्यांपूर्वी कियारा अडवाणीच्या फोटोशूटने सर्व सोशल मीडियावर डोळे मोठे होतील व लोकांनी पाहतच बसावे असे फोटो शेअर केले.तिने तिचे स्वतःचे शरीर झाडांच्या पानांनी झाकून ठेवले. व ती ओल्या केसांत असल्याने ती खूप हॉट दिसत होती.

त्यावेळी हे चित्र सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले अतिशय हॉट लूक असणाऱ्या या फोटोला सोशल मीडियावरून कियाराच्या चाहत्याकडून खूप जास्त लाईक मिळाले होते.पण या फोटोबाबत वादही निर्माण झाला होता. फोटोग्राफर मेरी बार्श म्हणाली की कियारा ने त्यांची संकल्पना कॉपी केली आहे.लोकांनी या टिकेकडे लक्ष दिले नाही.

तुमच्या अधिक माहितीसाठी, कियारा अडवाणी एका व्यावसायिकाच्या कुटुंबातील आहे. व खूप परिश्रमाने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपली छाप सोडली आहे.गतवर्षी आलेला कबीर सिंग या चित्रपटात कियारा चे असे काम दिसून आले की खूप अभिनेत्रींना तिने तोंडात बोट घालण्यास भाग पाडले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

admin