सिद्धार्थ सोबत ‘लफडं’ सुरू होण्यापूर्वी, ह्या तिघांसोबत झोपली होती कियारा… एकाचा तर हातात घेऊन…

सिद्धार्थ सोबत ‘लफडं’ सुरू होण्यापूर्वी, ह्या तिघांसोबत झोपली होती कियारा… एकाचा तर हातात घेऊन…

कियारा अडवाणीला आजच्या जमान्यात कोणत्याही ओळखीची गरज नाहीये. आजच्या ह्या लेखात आपण त्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यासोबत किआरा अडवाणी चे सिद्धार्थचे सोबत अफेअर होण्यापूर्वी संबंध होते.

कियारा पहिल्यांदा तिच्या शाळेच्या दिवसात प्रेमात पडली होती, तिच्या एका मुलाखतीदरम्यान, कियाराने स्वतःच याबाबत खुलासा केला होता, तिने मुलाचे नाव सांगितले नाही, कियाराने असेही सांगितले की ते दोघेही शाळेच्या काळात डेट करायचे आणि अजूनही ते चांगले मित्र आहेत.

कियारा फगली चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा को-स्टार मोहित मारवाहला डेट करत आहे अशी चर्चा सुरू झाली होती, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती आणि दोघेही चांगले मित्र बनले होते त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या झळकल्या होत्या.

कियारा अडवाणीसोबत ‘मशीन’ या चित्रपटातून पदार्पण करणारा मुस्तफा बर्मावाला हा दिग्दर्शक अब्बास बर्मावाला यांचा मुलगा आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कियाराने मुस्तफा बर्मावालाला डेट केल्याचे बोलले जात आहे पण लवकरच दोघांचे ब्रेकअप झाले.

कलंक चित्रपटाच्या सेटवर वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांची भेट झाली. तिथे ही ते दोघे डेट करत आहेत अशी चर्चा सुरू झाली होती.परंतु ह्या अफवा आहेत असे सांगून त्यांनी हे मॅटर बंद केले.

admin