अभिनेत्री जुही चावला प्रमाणेच खूप सुंदर आहे तीची लेक, लाईमलाईट पासून राहते दूर!!

अभिनेत्री जुही चावला प्रमाणेच खूप सुंदर आहे तीची लेक, लाईमलाईट पासून राहते दूर!!

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री ची संपूर्ण जगात एक वेगळीच ओळख आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकार सुद्धा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी लोकांना आपल्या सौंदर्याने वेड लावले आहे, त्यांच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे कोटी लोक बॉलिवूडचे चाहते आहेत.

जर आपण बॉलिवूड इंडस्ट्रीच्या चंचल अभिनेत्रीबद्दल बोललो तर या अभिनेत्रींच्या यादीत बॉलीवूड अभिनेत्री जूही चावला हीच नाव प्रथम येईल. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीच्या मुलीविषयी सांगणार आहोत.

जूही चावला ९० च्या दशकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जूही चावला तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाने सुप्रसिद्ध उद्योगपती जय मेहताशी लग्न केले आहे.आज या दोघांना एक सुंदर मुलगी आहे, जी खूपच सुंदर आहे. जान्हवी मेहता असे अभिनेत्री जूही चावलाच्या मुलीचे नाव आहे, जी तिच्या आई प्रमाणेच खूप सुंदर आणि स्टायलिश आहे.

ती तिच्या आईसारखीच सुंदर दिसते. जाह्नवी मेहताचा जन्म २१ फेब्रुवारी २००१ रोजी मुंबई येथे झाला होता. तिने धीरूभाई इंटरनॅशनल स्कूल मुंबई येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आज ती १९ वर्षांची आहे आणि पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती परदेशी ( लंडनला ) गेली आहे.

अभिनेत्री जूही चावलाची मुलगी जाह्नवी देखील अभ्यासाच्या बाबतीत परदेशात यशस्वी ठरली. हेच कारण आहे कि जूही चावलाला आज आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटतो.

अभिनेत्री जूही चावलाची मुलगी जाह्नवी मेहता खूपच सुंदर दिसते पण तिला लाईमलाईट पासून दूर राहणे आवडते. अत्यंत दुर्मिळ प्रसंगी जाह्नवी तिच्या आई-वडिलांसोबत दिसली आहे. जाह्नवी मेहता ही बॉलिवूड मध्ये कारकीर्द करणार नाही कारण तिला चित्रपटांमध्ये काम करणे अजिबात आवड नाही. तिला आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचे आहे आणि येत्या काळात काही वेगळे करायचे आहे.

admin