एवढा टाईट ड्रेस घालून जान्हवी कपूर पोहचली अनिल कपूर च्या घरी, लोकांची नजर तिच्या बो…

एवढा टाईट ड्रेस घालून जान्हवी कपूर पोहचली अनिल कपूर च्या घरी, लोकांची नजर तिच्या बो…

बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांमुळे फारशी प्रसिद्धी मिळवू शकली नसली तरी ती तिच्या हॉट फिगर च्या द्वारे सतत मीडियावर चर्चेत असते. तिचा सेक्सी व बोल्ड लूक नेहमीच चर्चेत असतो. तिच्या चाहत्यांना तिची फिगर आणि बोल्ड लुक चांगलीच पसंत आहे. तिच्या लूकची खास गोष्ट म्हणजे ती जास्त स्टायलिश कपडे घालण्यात कधीच माघार घेत नाही, तर पूर्ण आत्मविश्वासाने ते कपडे घालते.

आपल्या स्टायलिश कपड्यांसह सर्वांचे लक्ष कसे वेधून घ्यावे हे जान्हवीला पक्के माहित झाले आहे. जान्हवी सतत वेगवेगळे ड्रेस घालून सारखे प्रयोग करत असते. कोणतीही पार्टी किंवा कार्यक्रम असो, जान्हवीची फॅशन बाकीच्या अभिनेत्रींना सतत टक्कर देताना दिसते. असाच काहीसा प्रकार जान्हवी जेव्हा तिचे काका अनिल कपूर यांच्या घरी टाइट फिटिंग ड्रेस घालून पोहोचली तेव्हा दिसला.

अनिल कपूरच्या घरी जाण्यासाठी जान्हवीने ऑरेंज कलरचा ड्रेस निवडला होता. खरंतर, अनिल कपूर ची पत्नी सुनीता दरवर्षी करवा चौथच्या निमित्ताने त्यांच्या घरी कार्यक्रम आयोजित करते, यावेळी जान्हवीही तिथे पोहोचली होती. सर्वजण तिची हॉट स्टाईल पाहत होते. तरी जान्हवीने तिचा लूक खूपच सर्वसामान्य ठेवला होता, तरीही तिचा लूक खूपच आकर्षक दिसत होता.

जान्हवीने गुडघ्यापर्यंतचा ड्रेस घातला होता आणि तो तिच्या बॉडीला एकदम फिट झाला होता. या आउटफिटमध्ये जान्हवी जणू तिची फिगर आणि बोल्ड लूक हायलाइट करताना आहे असेच दिसत होते. तिच्या ड्रेसवर व्हर्टिकल स्राईप्स होत्या, ज्यामुळे तिचा साधा दिसणारा ड्रेस हा थोडा क्लासी बनला होता.

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी जान्हवीने पांढऱ्या स्नीकर्सला मॅच केले. जान्हवीने जरी साधा ड्रेस घातलेला असला, पण ती तिच्या शरीराच्या प्रकारानुसार परफेक्ट दिसत होती. तिने तिचा मेकअप फ्री लूक सोबत हॉट ओठ व तिचे मोकळे केस सोडले होते.

admin