जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर ने आरपार ड्रेस घालून उठवलाय सर्वांचा…

जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर ने आरपार ड्रेस घालून उठवलाय सर्वांचा…

अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या फॅशन साठी नेहमीच चर्चेत असते. आपली आई श्रीदेवी प्रमाणे जान्हवी ही उंचीपुरी आहे. जान्हवी कपूर हिने धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर हा अभिनेता दिसला होता.

या चित्रपटाला बॉलिवूडमध्ये जेमतेम यश मिळाले. मात्र, या चित्रपटाचे संगीत आणि जान्हवीचा निरागस लूक यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला. हा चित्रपट सैराट या चित्रपटावर आधारित होता. मराठीमध्ये सैराट या चित्रपटाने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती.

मराठी सैराट मध्ये रिंकू राजगुरु हिने आर्ची ची भूमिका साकारली होती. तर परश्याची भूमिका ही आकाश ठोसर याने साकारली होती. धडक मध्ये हेच पात्र हिंदीमध्ये होते. तसेच या चित्रपटाला देखील अजय-अतुल यांनी संगीत दिले होते. हिंदी मधील गाणी देखील त्यांचे चांगलेच गाजले होते. त्यानंतर जान्हवी कपुर हिला एक दोन चित्रपटात काम मिळाले.

जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये करिअर करावे, अशी तिची आई श्रीदेवीची इच्छा होती. बोनी कपूर यांना देखील आपल्या मुलीने खूप यश मिळवावे, असे कायम वाटत असते. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचे प्रेम प्रकरण सुरू असल्याच्या चर्चा देखील गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहेत.

आता जान्हवी कपूरची छोटी बहिण खुशी कपूर ही सध्या सोशल मीडियावर चांगली सक्रिय आहे. आता तिचा एक व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये खुशी कपूर आपल्या बहिणीप्रमाणे जिममध्ये जाताना दिसत आहे. हातामध्ये बाटली आणि स्किन टाईट कळ्या रंगाची पॅन्ट आणि टॉप तिने घातला आहे. यामधून तिचे सौंदर्य खूपच खु दिसत आहे.

आर पार ड्रेस मुळे तिचे अंतर्वस्त्र देखील दिसत आहेत. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली आहे, तर काही जणांनी तिचे कौतुक देखील केले आहे.

admin