विराट कोहली नंतर जाहिरात बाजीच्या या जगात आहे या मोठ्या स्टारचा दबदबा, जाणून घ्या कोण आहे कितव्या नंबर

विराट कोहली नंतर जाहिरात बाजीच्या या जगात आहे या मोठ्या स्टारचा दबदबा, जाणून घ्या कोण आहे कितव्या नंबर

मित्रांनो आपण टीव्ही कार्यक्रमांमध्ये बर्‍याच प्रकारच्या जाहिराती पाहतो, अलीकडील एक अहवालानुसार जे नियमितपणे टीव्ही स्क्रीनवर या जाहिरातींमध्ये दिसतात ते यातून कोट्यावधी रुपये मिळवतात.चला तर या यादीतकोण कितव्या क्रमांकावर आहे याबद्दल जाणून घेऊया..

विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, अक्षय कुमार, करीना कपूर खान सारखे चेहरे विविध ब्रॅण्ड्सच्या स्वरूपात भारतीय घरातील नियमितपणे एक भाग बनले आहेत आणि आता आश्चर्य म्हणजे टीव्ही जाहिरातींमध्ये कियारा अडवाणी आणि अनिल कपूर हे टॉप सेलिब्रिटी आहेत.

विराट कोहली हा अव्वल स्थानावर आहे तर त्याच्यामागो माग चौथ्या क्रमांकावर कियारा अडवाणी आहे. त्यापाठोपाठ पाचव्या क्रमांकावर आहे एमएस धोनी आणि तसेच या यादीत अनिल कपूर सहाव्या क्रमांकावर आहेत. कबीर सिंग, गुड न्यूज आणि डिजिटल डेब्यू सारख्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांमधून प्रदार्पण केल्याने अभिनेत्री कियारा अडवाणीला या यादीमध्ये काही लोकप्रिय नावांमध्ये स्थान मिळाले आहे.

कियारा ‘भूल भुलैया 2’, ‘शेर शहा’ आणि ‘इंदू की जवानी’ या मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे आणि तिचा बहुप्रतीक्षित लक्ष्मी बों ब ही लवकरच येणार आहे. या यादीतील शेवटच्या काही नावांमध्ये आश्चर्यकारकपणे वरुण धवन, आलिया भट्ट यांचा समावेश आहे. विख्यात सेलिब्रिटी जाहिरातींच्या खेळाला मजबूत टक्करचे बनवत आहेत आणि या टेलिव्हिजनच्या जाहिरातींमुळे ते प्रत्येक घरातचा एक भाग बनत आहेत.

आमची ही माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

admin