तुम्हाला माहिती आहे का ? हि प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री आहे इमरान हाश्मीची बहीण, नाव जाणून व्हाल चकीत

तुम्हाला माहिती आहे का ? हि प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री आहे इमरान हाश्मीची बहीण, नाव जाणून व्हाल चकीत

इमरान हाश्मीने २००३ मध्ये विक्रम भट यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फूटपाथ’ या चित्रपट मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. इमरान हाश्मीने बॉलिवूडमध्ये विवीध भूमिका करून बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले.

तुम्हाला हे माहित आहे का इमरान हाश्मीची बहीण हि सध्या बॉलिवूड मध्ये काम करत आहे. इमरान इमरानच्या बहिणीचे नाव आलिया भट आहे.आलिया भट हि इमरानची चुलत बहीण आहे. इमरान हाश्मीच्या आजीच्या बहिणीचे नाव शिरीन मोहम्मद अली होते.

शिरीन मोहम्मद अली महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची आई होती. इमरान आणि आलिया या नात्यातून भावंडे आहेत. एकदा चित्रपट निर्माते यांनी आलिया भट सोबत काम करण्याच्या प्रस्तावाला इमरान हाश्मीकडे गेले होते परंतु त्यांनी याला नकार दिला.

आलिया भट बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी आहे. आलिया भट आणि इमरान हाश्मी कधी चित्रपटामध्ये एकत्र दिसतील का? असं आपलेला वाटत आहे पण याचे उत्तर नाही असेल. इमरान हाश्मी यांनी एका मुलाखती मध्ये बोलताना सांगितले होते मी आणि आलीय एकत्र कामी करणे अशक्य आहे.

चित्रपट म्हणलं कि रोमॅंटिक सीन आला आणि कोट्या बहीण भावाला असा रोमँटिक सीन करणे करणे विचित्र वाटेल. म्हणून इमरान म्हणाला कि ‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा चित्रपट न पाहिल्यामुळे बर्‍याच दिवसांपासून माझ्यावर आलिया रागावली होती. म्हणजे हे निश्चित आहे कि आलिया आणि इमरान हे कधी एकत्र चित्रपटामध्ये दिसू शकणार नाहीत.

इम्रान म्हणाला, ‘आलिया बर्‍याच दिवसांपासून माझ्याशी बोलत नव्हती, कारण मी तिचा’ स्टुडंट ऑफ दी इयर ‘हा चित्रपट पाहिला नव्हता. मी डीव्हीडीवर हा चित्रपट पाहिल्यावर आलिया माझ्याशी बोलू लागली. तिच्या पहिल्या चित्रपटात ती माझ्यापेक्षा चांगली दिसते आहे असे कॉल करून मी तिचे अभिनंदन केले.

याक्षणी इम्रान आपल्या आगामी ‘रझ रिबूट’ या चित्रपटाविषयी खूप उत्सुक आहे. इतकेच नव्हे तर इम्रानने नुकतीच चित्रपट निर्मिती देखील सुरू केली आहे. तो त्याच्या आगामी ‘कॅप्टन नवाब’ चित्रपटाबद्दलही खूप उत्सुक आहे, ज्यात तो एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे.

admin