मिस्टर इंडिया मधील टीना आज 30 वर्षानंतर दिसत आहे खूपच सुंदर, आता करते हे काम

मिस्टर इंडिया मधील टीना आज 30 वर्षानंतर दिसत आहे खूपच सुंदर, आता करते हे काम

बॉलिवूड मध्ये असे अनेक चित्रपट बनले आहेत जे लोकांना अजूनही आठवतात आणि त्याच ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक म्हणजे मिस्टर इंडिया, जो लहान मुलांपासून डीलजनांपर्यंत पसंत केला होता.

आज श्रीदेवी आता आपल्यासोबत नाहीत पण मी तुम्हाला सांगते की अनिल कपूर आणि श्रीदेवी स्टारर फिल्म ‘मिस्टर इंडिया’ ला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९८७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने सर्वांचा मनावरती राज्य केले आहे. या चित्रपटामधील सर्व पात्र दमदार आहेत. त्यामधील एक म्हणजे टिना.

या चित्रपटात अनेक तरुण कलाकारही होते. आज आम्ही त्यापैकी एका कलाकारांबद्दल बोलत आहे. जी आज खूप मोठी झाली आहे आणि सुंदर दिसत आहे. टीना असे या बाल कलाकाराचे नाव आहे. अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या या चित्रपटात बाल अभिनेता ‘टीना’ सर्वात जवळची व्यक्ती होती. जी चित्रपटामध्ये बॉ-म्ब-स्फो-ट मध्ये ठा-र झाली होती.

टीनाचे खरे नाव हुजान खोदैजी असे आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणात टीना फक्त ६ वर्षाची होती. ती आता जवळपास 39 वर्षांची आहे आणि दोन मुलींची आई हि आहे. ती आता चित्रपटांमध्ये काम करत नाही. हुजान खोदैजी सध्या एका जाहिरात कंपनीत जाहिरात कार्यकारी म्हणून कार्यरत आहे.

हुजान म्हणते कि “कास्टिंग डायरेक्टर माझ्या वडिलांचा मित्र होता.” मी ऑडिशनला गेले व माझी निवड झाली. चित्रपटाच्या शूटिंगनंतर हुजान मद्रासला गेले आणि तेथून शिक्षण घेतल्यानंतर तिचे नंतर लग्न झाले.

या चित्रपटा नंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या पण तिने नकार दिला. . तिला बॉलिवूडमध्ये करियर करायचं नव्हतं. आफताब शिवदासानी आणि अहमद खान यांनी हुजान यांच्यासह या चित्रपटात सहकार्य केले होते.

हुजान सध्या एका जाहिरात एजन्सीमध्ये कार्यरत आहे. तिने आत्तापर्यंत बऱ्याच जाहिराती शूट केल्या आहेत. टीना खूपच सुंदर आहे आणि ती नेहमीच तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

admin