ट्राफिक सिग्नलवर सुरू झाली होती सुजैन आणि ऋतिकचे प्रेम प्रकरण, 13 वर्षानंतर यामुळे दोघांचे..

ट्राफिक सिग्नलवर सुरू झाली होती सुजैन आणि ऋतिकचे प्रेम प्रकरण, 13 वर्षानंतर यामुळे दोघांचे..

बॉलीवूडचा गॉड म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन हा दिसायला अत्यंत देखणा अभिनेता आहे. हृतिकने वयाच्या 40 व्या वर्षाचा आकडा गाठला आहे पण मुलींमध्ये त्याची क्रेझ आजही कमी झालेली नाही. हृतिकने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

हृतिकचा अभिनय हा उत्कृष्ट आहे. त्याचे चित्रपट देखील खूप हिट आहेत, त्याशिवाय तो एक उत्तम डान्सर आहे. हृतिकची पर्सनल लाइफ स्टोरीही एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. आज जरी हृतिक सुझनपासून विभक्त झाला असला, पण एकेकाळी दोघेही इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट जोडपे मानले जात होते. बर्‍याचदा चित्रपटातील नायक काही अभिनेत्री किंवा मॉडेलशी लग्न करून आपला संसार मांडतात.

अशा परिस्थितीत हृतिक आणि सुजैनचे लग्न लोकांना खूप आश्चर्यचकित करून टाकणारी बाब आहे. तथापि, जेव्हा हृतिकची हिरो होण्याची तयारी सुरू होती तेव्हाच सुझन हृतिकच्या आयुष्यात आली होती. हृतिक अद्याप चित्रपटांत दिसला नव्हता आणि त्याची एंट्री होणार होती. एक दिवस, हृतिकची नजर मुंबईच्या ट्रॅफिक सिग्नलवर असताना सुजैनवर पडली. सुजैनला पाहून हृतिकला तिच्याशी प्रेम झाले.

हृतिकला पहिल्या क्षणी सुजैन आवडली. सुजैनशी त्याचा कसा तरी परिचय झाला आणि त्यानंतर दोघांची भेट सुरू झाली.थोड्याशा भेटीनंतर दोघे डेट वर जाऊ लागले. हृतिक आणि सुझान एकमेकांना डेट करत होते आणि चांगला वेळ निघून घालवल्या नंतर त्यांने सुजैनला मुंबईच्या बीचवर प्रपोज केले.

आमची ही माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

admin