‘माझ्या स्क’र्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करीत होता’, ह्या अभिनेत्रीने होळी पार्टीच्या घटनेचा सांगितला धक्कादायक किस्सा..

‘माझ्या स्क’र्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करीत होता’, ह्या अभिनेत्रीने होळी पार्टीच्या घटनेचा सांगितला धक्कादायक किस्सा..

बिग बॉस फेम अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती बर्‍याचदा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते. नुकतीच सोफिया हयातसोबत असे काही घडले जे तीने शेअर केले. सोफियाने सांगितले आहे की एकदा होळीच्या पार्टी मध्ये एका व्यक्तीने तिच्या स्क’र्टमध्ये हात घातला.

नुकतीच सोफियाने सोशल मीडियावर स्वत: बिकीनीमध्ये होळी खेळत असल्याचा एक फोटो शेअर केला आहे. सोफियाने सांगितले की, भारतात रंगांचा हा सण साजरा करताना तिच्यावर एकदा अशी अप्रिय घटना घडली.

सोफिया म्हणाली, ‘मी अनेक सेलिब्रिटींच्या होळी पार्टीत जाते. बर्‍याच लोकांना तिथे माझ्याबरोबर फोटो काढायचे असतात. मुख्यतः जेव्हा बरेच चाहते असतात तेव्हा मी थोडाशी सावध होते, परंतु मला या होळी पार्टीत असे होईल ही कल्पना पण नव्हती.

सोफिया पुढे म्हणाली, ‘होळीच्या पार्टीत मी थोडी पाणीपुरी खाल्ली आणि मला त्यात भां’ग घालण्यात आली आहे हे माहित नव्हते. मला त्याचा खूप त्रास झाला होता आणि माझा गार्ड दा’रूच्या न’शे’त होता. जेव्हा एका व्यक्तीने माझा स्क’र्ट हातात घेऊन वर केला तेव्हा मी सर्वांसोबत छायाचित्र काढत होते. ‘

ती म्हणाली, ‘आधी मला वाटले की हे चुकून झाले असेल, परंतु त्यानंतर त्या माणसाने पुन्हा तेच केले. यानंतर मी त्या माणसाला जोरात ढकलले आणि तो खाली पडला. ‘

सोफियाने एका पत्रकाराचे कौतुक केले आणि सांगितले की मीडिया तिथे उपस्थित आहे आणि एक पत्रकार मित्र माझ्याकडे आला आणि मला सांगितले की तो मला माझ्या ड्रायव्हर सोबत सोडेल कारण तेथील लोक गोंधळ घालत होते. त्यांनी मला ड्रायव्हर सोबत सोडले आणि मग मी माझ्या अपार्टमेंटमध्ये सुखरूप पोहोचले. ‘

admin