करोडों रुपयांची मालकीण असूनही शेतात काम करतांना ‘स्पॉट’ झाली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!

करोडों रुपयांची मालकीण असूनही शेतात काम करतांना ‘स्पॉट’ झाली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री!

देशभरामध्ये पसरलेल्या कोरोना रोगामुळे लॉकडाऊनने सर्वांना घरीच बसावे लागले होते, परंतु आता अनलॉक दुसऱ्या टप्प्यामुळे सर्वाना थोडासा दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनमुळे सामान्य जनता आणि सेलेब्रिटींनाही थोडासा त्रास झाला आहे. परंतु आता सर्व बाहेर जाण्यास सुरवात करत आहेत टीव्ही आधारित मल्टीस्टार रुबीना दिलाइक(Rubina Dilaik) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कारण रुबीना मुळा ची शेती करत आहे

वास्तविक, रुबिना आपल्या लॉकडाऊन काळामध्ये काही ना काही तर करत असते पण आता रुबीनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये रुबीना कठोर परिश्रम करून मुळाची लागवड करत आहे.

रुबीनाने यानंतर एक फोटो हि इंस्टाग्राम वरती पोस्ट केले आहे, ज्यात तिने शेतातून मुळा असल्याचा पुरावा दिला आहे. हा फोट अपलोड करताना रुबीनाने हसत विनोदी स्वरुपात असे कॅप्शन लिहिले, कि तुम किस खेत की मूली हो ? रुबीनाचा हा अंदाज तिच्या चाहत्याना फार पसंद आहे, इंस्टाग्राम वरती तिच्या या फोटो ला खूप चांगला प्रतिसाद हि मिळत आहे.

तिच्या कामाबद्दल बोलताना रुबीना कलर्स चॅनलवरील शक्ती के एहसास की या मालिकेत काम करताना दिसली होती.रुबीनाने तिच्या पुढच्या वाटचाली बदल अजुन कोणता खुलासा केला नाही परंतु तिचे चाहते तिची वाट पाहत आहेत.

admin