फा’शी देण्यागोदार ज’ल्लाद आरोपीच्या कानात सांगतो दोन शब्द, फा’शी देताना हे कठोर नियम तुम्हाला नक्कीच माहीत नसतील…

फा’शी देण्यागोदार ज’ल्लाद आरोपीच्या कानात सांगतो दोन शब्द, फा’शी देताना हे कठोर नियम तुम्हाला नक्कीच माहीत नसतील…

भारतामधे फा’शीच्या शिक्षेची तरतूद खूप मोठ्या अ’परा’धासाठी आहे. एखाद्या अ’प’राध्याचे अ’पराध सिद्ध झाल्यावरच त्याला फा’शी दिली जाते. भारतात दिल्या जाणारी प्रत्येक फा’शी ही चर्चेचा विषय राहिली आहे. एखाद्या जघन्य अप’रा धासंदर्भातच दो’षीला फा’ शीची शिक्षा सुनावली जाते.

भारतात ब’ला: त्का र किंवा देशद्रो’ हीच्या आ’रो’पात शेवटच्या काही फा`श्या दिल्या गेल्या आहेत. तुम्हाला माहित आहे का, की जेव्हापण कोणाला फा’शीची शिक्षा दिली जाते, त्यावेळी काही नियमांचे पालन केले जाते ? चला आज आम्ही तुम्हाला सांगतो फा’शीशी संबंधित काही खास नियमांबद्दल :

ते नियम ज्याशिवाय होऊ शकत नाही फा’शी

आपल्या देशात फाशी देताना काही गोष्टीचे ध्यान ठेवले जाते. याशिवाय कोणत्याही मोठ्या अ’प’राध्याला फा’शी नाही दिली जाऊ शकत. फा’शीच्या दोरीसोबत फाशीची वेळ, ते देण्याच्या प्रक्रियेसह सर्व काही आधीपासून ठरलेले असते. सर्वात विशेष हे आहे की आपल्या देशात एखाद्या दोषीला जेव्हा फा’शी दिली जाते, तेव्हा ज’ल्ला’द त्याच्या कानात काहीतरी म्हणत असतो.

नेमकं काय म्हणतो ज’ल्लाद

तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की ज’ल्लाद ज्याला फा’शी द्यायला जात आहे, त्याच्या कानात काय म्हणत असेल ? तुम्ही देखील विचार करत असाल की या शेवटच्या वेळी गं’भीर परिस्थितीत ज’ल्लाद नेमकं अपराधीच्या कानात काय म्हणू शकतो ? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फा’शीच्या दरम्यान ज’ल्लाद अप’राधीच्या कानात काय म्हणतो.

हे असतात अ’पराधीच्या कानात पडणारे शेवटचे शब्द

फा’शीच्या दरम्यान जल्लाद व्यासपीठाशी संलग्न असलेले तरफ खेचतो. याअगोदर तो अ’पराधीच्या कानात म्हणतो की, ‘………. मला माफ कर. ‘ जर अप’राधी हिंदू असेल तर त्याला राम-राम बोलले जाते आणि जर तो अपराधी मुस्लिम असेल तर ज’ल्लाद त्याच्या कानात ‘ सलाम ‘ बोलतो. जल्लाद पुढे म्हणातो की, मी काय करू शकतो, मी आदेशाचा गुलाम आहे. यानंतर ज’ल्लाद व्यासपीठाशी संलग्न असलेले तरफ खेचतो आणि ज’ल्लादचे हेच शब्द अपराधीच्या कानात पडणारे शेवटचे शब्द असतात.

फा’शीच्यावेळी या चार लोकांची उपस्थिती असणे अनिवार्य

फा’शीच्या दरम्यान फा’शी घरात अ’पराधीच्या समोर का’रागृ’ह अधीक्षक, कार्यकारी दं’डाधिकारी, ज’ल्’लाद आणि डॉक्टर उपस्थित असतात. नियमानुसार फा’शीच्या वेळी या चार लोकांचे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. जर या चार लोकांमधून कोणी एक जरी उपस्थित नसेल तर फा’ शीची शिक्षा थांबवली जाते.

admin