बॉलिवूड मधल्या या दिग्गजासोबत दिव्या भारतीने केले होते लग्न.. तिचा शेवट झाला होता इतका वाईट

बॉलिवूड मधल्या या दिग्गजासोबत दिव्या भारतीने केले होते लग्न.. तिचा शेवट झाला होता इतका वाईट

नव्वदच्या दशकामध्ये अनेक जणी बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसवण्यासाठी येत होत्या. अनेक अभिनेत्री या सुरुवातीला जाहिराती करून नंतर मॉडेलिंग करत. त्यानंतर चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावत. मात्र, बव ज्या अभिनेत्रींना कोणी गॉडफादर नाही अशा अभिनेत्रींना बॉलीवूड मध्ये कोणीही विचारत नव्हते. अशाच काही तरुणी बॉलिवूडमध्ये येत होत्या.

त्याच काळामध्ये साजिद नाडियादवाला हे नाव खूप प्रसिद्ध होते. त्याने अनेक चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याच्या नावावर अनेक चित्रपट आहेत. अनेक दिग्दर्शक त्याच्यासोबत चित्रपट करण्यासाठी रांगा लावत असतात. तसेच अनेक अभिनेते देखील साजिद सोबत चित्रपट केला म्हणजे हा चित्रपट हिट होईल, असे समजत असतात. मात्र, तो काही जणांना आपल्या सोबत काम करण्याची संधी देत असे.

नव्वदच्या दशकामध्ये एक अशी अभिनेत्री आली होती जिने खूप नाव कमावले होते. तिचे नाव होते दिव्या भारती. दिव्या भारती चा जन्म 1974 मध्ये झाला. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली होती. सुरुवातीला तिने खूप स्ट्रगल केले. त्यानंतर तिला काही मॉडेलींग ऑफर देखील मिळाल्या. काही जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिने चित्रपटासाठी पाहणी सुरू केली.

मात्र, तिला चित्रपट मिळत नव्हते. अशाच वेळी तिची साजिद याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर तिला दिवाना हा चित्रपट मिळाला. दिवाना या चित्रपटांमध्ये तिची भूमिका प्रचंड गाजली होती. या चित्रपटात शाहरुख खान याची भूमिका होती आणि ऋषी कपूर यांची भूमिका होती. या चित्रपटातील सर्वच गाणी प्रचंड हिट ठरले होते.

त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर तिने दोन ते तीन चित्रपटात काम केले. त्यानंतर तिचे साजिद नाडियादवालासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर कुणालाही काहीही न सांगता साजिदने तिच्यासोबत लग्न केले आणि हे बरेच दिवस कोणालाही माहीत नव्हते. त्यावेळी विवाहित अभिनेत्री म्हटले की, लोक चित्रपट पाहण्यासाठी नाक मुरडायची. त्यामुळे हे लग्न लपवण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मात्र, 1993 मध्ये दिव्या भारतीचा बाल्कनीतून पडून मृ त्यू झाला होता. याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. दिव्या भारतीला दा रू अधिक झाल्यामुळे ती बाल्कनीतून खाली पडल्याने त्याचा मृ त्यू झाला, असे काही लोक म्हणतात. तर तिचा पती साजिद यांनी रागाच्या भरात येऊन तिला बाल्कनीतून धक्का दिला. त्यामुळे तिचा मृ त्यू झाला, असेही सांगण्यात येते. याबाबत काहीही तपास अजूनही लागला नाही.

तिचा मृ त्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अजून काहीही कारण कळलेले नाही. मात्र, साजिद नाडियादवाला यांनी 2000 वर्धा खानसोबत लग्न केले आणि बॉलीवूड ची एक सुंदर अशी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती ही आपल्या सोडून गेली आणि तिचा मृ त्यू कशामुळे झाला हे मात्र काही समजू शकले नाही.

admin