2 लग्न आणि 2 घट-स्फो-टानंतर ही एकेकाळची नावाजलेली हॉट अभिनेत्री जगतेय एकाकी आयुष्य.. अजूनही आहे खऱ्या प्रेमाच्या शोधात..

2 लग्न आणि 2 घट-स्फो-टानंतर ही एकेकाळची नावाजलेली हॉट अभिनेत्री जगतेय एकाकी आयुष्य.. अजूनही आहे खऱ्या प्रेमाच्या शोधात..

अभिनय क्षेत्रात मग ते सिनेमा असो, किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. काहींचं स्वप्न पूर्ण होतं.. अनेकांच्या पदरी मात्र निराशा लागते. काही कलाकार असेही असतात ज्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी यश मिळतं, परंतु नंतर मात्र काळाच्या ओघात ते विस्मरणात जातात.

1990 च्या दशकात असे अनेक कलाकार बॉलिवूड मध्ये आले. हा काळ खरंतर अभिनेत्र्यांसाठी खडतर होता कारण दार चित्रपटामागे एका नवीन अभिनेत्रीचा चेहरा समोर येत होता. अशातच काही अभिनेत्र्या येऊन गेल्या ज्यांनी आपल्या कामगीरीने चमक तर दाखवली.. परंतु नंतर मात्र त्या विस्मरणात गेल्या..

आज आपण एका अशाच अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिने 1990 च्या दशकात बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. आपल्या सुंदरतेची जोरावर अनेक साईड रोल मिळवले परंतु आता मात्र ती अगदी सामान्य आयुष्य जगत आहे. नंतर ती चर्चेत आली ते फक्त तिच्या सततच्या होणाऱ्या घट-स्फो-टामूळे..

आम्ही बोलत आहोत अभिनेत्री दीपशीखा नागपाल बद्दल.खरंतर छोट्या पडद्याने आपल्या करियरची सुरुवात करणार्‍या दीपशिखाने बरेच नाव कमावले. टेलिव्हिजनवरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये दिपशिखा झळकली होती. त्याच्या जोरावर तिला अनेक चित्रपट देखील मिळाले पण त्याचवेळी तिच्या खाजगी आयुष्यात मात्र तिला खूप संघर्ष करावा लागला.

छोट्या पडद्यावरील दूरचित्रवाणी कार्यक्रमातुन या अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. छोट्या पडद्यावरील अनेक हिट शोमध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. ती टेलिव्हिजनच्या सर्वाधिक चर्चेत आणि अत्यंत चर्चेत असलेल्या ‘बीगबॉस’ कार्यक्रमातही दिसली होती. पण ती घरात फार काळ टिकू शकली नाही आणि लवकरच ती एलिमिनेट झाली.

एका बाजूला दिपशिखा तिच्या अभिनयाच्या करिअर मध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना, पण यशस्वी होत होती. मालिकांवरून ती आता चित्रपटां मध्ये दिसू लागली होती. आधीच सुंदर त्यात तिच्या बोल्ड अंदाजामुळे तिला अनेक चित्रपट मिळू लागले.पण दुसऱ्या बाजूला तीचं खाजगी आयुष्य मात्र चर्चेचा विषय राहिलं होतं. ते म्हणजे तिच्या झालेल्या घट-स्फो-टामूळे.

दीपशिखा दोन वेळा विवाहबंधनात अडकली , परंतु असे असूनही आज ती एकटे पणात आयुष्य जगत आहे. 1997 मध्ये तिने अभिनेता जीत उपेंद्र सोबत लग्न केले. तब्बल 10 वर्षे दोघे विवाहबंधनात होते. परंतु नंतर दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले. वादाचे रूपांतर भांडणात झाले व दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

2007 मध्ये दोघांचा घट-स्फो-ट झाला. घट-स्फो-टानंतर 5 वर्षानंतर तिने केशव अरोराशी 2012 मध्ये लग्न केले होते. परंतु हे लग्न देखील फक्त 4 वर्षे टिकले त्यानंतर ती पुन्हा अविवाहित झाली. रिपोर्ट्सनुसार 2016 साली केशव आणि दीपशिखा यांच्यात मोठा वाद झाला होता. दीपशिखा यांनी केशवविरोधात एफआयआर दाखल केली होता. नंतर दोघांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते साध्य होऊ शकले नाही. ‘

दोन्ही वेळा विवाह अयशस्वी झाल्यानंतर मात्र तिने एकाकी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. दीपशिखाचे आणि उपेंद्र यांना दोन मुले आहेत. दिपशिखा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिचे सोशल मीडियावर 9 लाखांहून अधिक चाहते आहेत आणि ती सतत छायाचित्रे शेअर करत असते.

admin