धर्मेद्र ने हेमामालिनी ला पकडले रंगेहाथ, केले असे काही की हेमामालिनी ला धर्मेंद्रशीच करावे लागले लग्न..

धर्मेद्र ने हेमामालिनी ला पकडले रंगेहाथ, केले असे काही की हेमामालिनी ला धर्मेंद्रशीच करावे लागले लग्न..

आजही बॉलिवूडमध्ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या बऱ्याच कथा ऐकायला मिळतात. असाच एक किस्सा हेमा मालिनीच्या लग्नाशी संबंधित आहे.

छोट्या गावातून बॉलिवूडपर्यंतचा त्यांचा संघर्ष खरोखरच स्तुत्य आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत तीने ज्या प्रकारे आपला ठसा उमटवला तो बर्‍याच वर्षांच्या लक्षात राहील.

धर्मेंद्रच्या आयुष्यात यश आणि वाद कायम राहिले. जितेंद्रचे पान कापल्यानंतर धर्मेंद्रने हेमा मालिनीबरोबर सात फेरे घेतले, हा किस्सा आज जाणून घेऊ.

धर्मेंद्रचा जन्म पंजाबमधील लुधियाना शहरातील नसरली या छोट्या गावात झाला. जाट कुटुंबात जन्मलेला धर्मेंद्र लहानपणापासूनच राजबिंडा होता.

जेव्हा तो १९ वर्षांचा होता तेव्हा त्याने प्रकाश कौरशी लग्न केले. त्यावेळी धर्मेंद्रने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नव्हते. प्रकाश कौर आणि धर्मेंद्र यांना चार मुले होती. बॉलिवूडमध्ये प्रवेश होताच तो हेमा मालिनीच्या प्रेमात पडला.

धर्मेंद्र व्यतिरिक्त हेमा मालिनी जितेंद्र आणि संजीव कुमार यांनाही खूप पसंती होती आणि तिच्याशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा होती. दरम्यान, अशी बातमीही मिळाली होती की जितेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते चेन्नईमध्ये आहेत. मात्र, त्यावेळी जितेंद्र हे सध्याची पत्नी शोभा कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होते.

धर्मेंद्रला हेमा मालिनी आणि जितेंद्रच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा तो खूप संतापला. हे रोखण्यासाठी त्यांनी एक कल्पना आखली. धर्मेंद्र शोभाला घेऊन मद्रासला पोहोचला. तिथे पोचल्यावर शोभाने गोंधळ घातला आणि जितेंद्र वर आरोप केला. यामुळे जितेंद्र आणि हेमाचे लग्न होऊ शकले नाही.

नंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी ला प्रपोज केले. तथापि, लग्न करण्यासाठी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धर्मेंद्र आधीच विवाहित होता आणि हिंदू म्हणून पुन्हा लग्न करू शकत नव्हते तरीसुद्धा त्यांनी हेमामालिनीशी पुन्हा लग्न केले.

admin