बॉलिवूड मधल्या त्या हॉट अभिनेत्रीचा बाथरूम मधले हॉट फोटो होताय ‘व्हायरल’

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या चित्रपटांपासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. आपले विविध बो ल्ड फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमी टाकत असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करते.
सध्या देखील तिने इंस्टाग्राम अकाउंटवर एक सेल्फी टाकली आहे. या सेल्फीमुळे ती मोठ्या प्रमाणात चर्चेत असून बाथरुममधील या सेल्फीने सर्वांचे लक्ष आकर्षित करून घेतले आहे. याआधी देखील तिने अनेकदा टॉ प ले स फोटो अपलोड केले आहेत. तिच्या या फोटोंमुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
त्याचबरोबर अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली होती. त्यानंतर तिने हे फोटो सोशल मीडियावरून हटवले देखील होते. ईशाने हा सेल्फी अपलोड केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. या सेल्फीमध्ये ईशाने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला असून क्रॉप टॉप प्रमाणे तो घातलेला दिसून येत आहे. लॉकडाउनच्या काळात देखिल आपल्या चाहत्यांसाठी विविध फोटो शेअर करत होती.
यादरम्यान तिने आपले अनेक अनुभव देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले होते. त्याचबरोबर फिटनेस फ्रिक असल्याने तिच्या फोटोंमधून देखील हे दिसून येते. लॉकडाउनच्या काळात आपल्याला नै रा श्य आल्यानंतर ती काय करते यासंबंधी देखील एक व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर अपलोड केला होता.
ईशाने 2012 मध्ये ‘जन्नत-2’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होतं. त्याचवर्षी ईशा राज-3 आणि चक्रव्यूह सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती हमशकल्स, रूस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल या सिनेमांमध्येही दिसली आहे.
दरम्यान, सध्या ईशा चित्रपटांपासून दूर असून नुकतीच ती ‘REJCTX2 या वेबसिरीजमध्ये दिसली होती. त्यानंतर ती हेरा फेरी 3 मध्ये देखील दिसणार आहे. या सिनेमावर काम सुरु असून यामध्ये अक्षय कुमार याच्याबरोबर आणखी कोण दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. याआधी हेरा फेरी आणि हेरा फेरी-2 या सिनेमांना उत्तम मिळाला होता.