सनी लिओनीला दर 15 मिनिटाला आहे तिच्या शरीराचा हा भाग धुण्याची सवय..

आज आपण सनी लिओनीच्या एका विचित्र सवयीबद्दल बोलू. या जगात, प्रत्येक व्यक्तीची वेगळी सवय असते, ज्यामुळे तो दुसर्‍या व्यक्तीपेक्षा वेगळा होतो.सनी लिओनीची ही सवय मीडिया मध्ये आल्यााने प्रत्येकजण थक्क झाला आहे. आणि या सवयीमुळे सनी लिओनीला दर 15 मिनिटाला शरीराचा हा भाग धुवावा लागला.

प्रसिद्ध एडल्ट स्टार सनी लिओनीने पूजा भट्टच्या जि’स्म 2 या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी लिओनीची ही सवय पाहून सगळा स्टाफ थक्क झाला होता. सनी लिओनीला दर 15 ते 20 मिनिटांनी पाय धुण्याची सवय आहे.

सनी लिओनी नेहमीच शूटिंग दरम्यान पाय धुवायची. सुरुवातीला प्रत्येकाला विचित्र वाटायचं आणि प्रत्येकाला असं वाटत होत की सनी ला असं काय होतं आहे. सनी लिओनी जेव्हा चित्रपटाच्या सेट्सवर शुटिंग करत होती तेव्हा दोन शॉट्स दरम्यान ति पाय धूत असे.