सलमानसोबत ‘काम’ करण्यासाठी मागेल ती गोष्ट द्यायला तयार झाली ‘ही’ अभिनेत्री..

सलमानसोबत ‘काम’ करण्यासाठी मागेल ती गोष्ट द्यायला तयार झाली ‘ही’ अभिनेत्री..

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दबंग खान सलमानने बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटामध्ये काम केले आहे. सध्या तो सर्वांचा आवडता अभिनेता आहे. त्याची फॅन फॉलोव्हिंगही खूप प्रमाणात वाढत आहे. सलमान बॉलिवूड क्षेत्रामध्ये खूप वर्षांपासून कार्यरत आहे. त्याने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे.

सलमान नेहमी नवीन अभिनेत्रींना चित्रपटामध्ये घेऊन येत असतो. बॉलिवूडच्या प्रत्येक अभिनेत्रीस सलमान खानबरोबर चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा असते. पण प्रत्येक अभिनेत्री च्या नशिबी सलमानसोबत स्क्रीन शेअर करायला मिळतेच असे नाही. पण ज्यांना ही संधी मिळाली आहे त्यांचे मात्र भाग्य चमकले आहे.

बिग बॉस या रियालिटी शो बद्दल बहुतेक सर्वांनाच माहित असेल. हा शो असा असतो की या शोमध्ये एक घर असते ज्याला बिग बॉसचे घर असे म्हटले जाते व या घरांमध्ये काही स्पर्धक पाठवले जातात, हे स्पर्धक बरेचसे अभिनेते-अभिनेत्री, टीव्ही कलाकार देखील असतात व यांना वेगवेगळे टास्क दिले जातात.

त्यांना हे दिलेले टास्क कम्प्लेट करायचे असते. हा शो बघायला बरेच जण उत्सुक असतात. मोठ्या आवडीने या शो साठी चाहते टीव्ही समोर बसून असतात. दर आठवड्याला एक स्पर्धक घराबाहेर येतो व शेवटपर्यंत पर्यंत जो स्पर्धक घरात टिकतो तो या शोचा विनर म्हणून घोषित केला जातो.

त्यावर संपूर्णपणे नजर ठेवण्याचे काम हे शोच्या होस्ट चे असते. बऱ्याचदा होस्ट खेळातील स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी देखील करत असतात. म्हणजे या खेळात काही चूक झाली तर होस्ट कडून चुकीला माफी नसते. टीव्ही वरती बिग बॉस चे चौदावे सिझन सध्या जोमात सुरू आहे ह्या शो मध्ये गायिका सारा गुरपाल देखील सामील झालेली आहे.

दिसायला एखाद्या हिरॉईनपेक्षाही सुंदर आणि ग्लॅमरस आहेत. उ-त्कृस्ट अभिनयाची छाप तिने चाहत्यांवर टाकली आहे. काही दिवसांपूर्वी ती शोमधून बाहेर पडली आहे ती बिग बॉस शो चे होस्ट व बॉलिवूडमधील एक दिग्गज कलाकार सलमान खान ची खूपच मोठी फॅन आहे असे ती सांगते.

चौदाव्या सीजन मधून सर्वात प्रथम बाहेर जाणारी स्पर्धक म्हणजेच सारा गुरपाल ही आहे. हो सारा गुरुपाल पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून ती बाहेर पडली. यावेळी साराने असे सांगितले की मी सलमान खानची खूप मोठी चाहती आहे आणि मला आयुष्यात एकदा तरी सलमान सोबत काम करायचं आहे.

मला जर कोणी सांगितले कि तू सलमान खान बरोबर एखादा चित्रपटात काम कर तर मी आनंदाने वेडी होऊन जाईल असे सारा सांगते. सलमान सोबत काम करण्यासाठी मी काहीही द्यायला तयार आहे. वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. सारा गुरपाल एक पंजाबी गायिका आहे.

सारा सांगते की बिग बॉस सारख्या मोठ्या रियालिटी शोमध्ये मला जाण्याची संधी मिळाली, हे केवळ शक्य झाले ते म्हणजे पंजाबी एंटरटेनमेंट इंडस्ट्री मुळे असे सारा सांगते. ती असे सांगते की मी आज जिथे आहे ते केवळ पंजाब मुळेच त्यामुळे पंजाब माझ्यासाठी नेहमी क्रमांक एक वर राहील.

लोक मला याच कारणामुळे ओळखतात की मी पंजाबी गायिका आहे त्यामुळे मला याचा खूप गर्व आहे असे सारा सांगते. बिग बॉस च्या सीजन 14 मध्ये प्रत्येक आठवड्याला “विकेंड चा वार” म्हणून एक शो असतो ज्यामध्ये संपूर्ण आठवड्यामध्ये खेळलेल्या टास्क वर स्पर्धकांचे घरात राहणे किंवा बाहेर जाणे हे ठरवले जाते. पहिल्याच आठवड्यात साराला घराबाहेर पडावे लागले आहे.

admin