तर अर्जुन कपूरच्या या गोष्टीवर फिदा झाली होती मलायका अरोरा फिदा, लग्न झालेले असताना देखील राहिली रिलेशनशिप मध्ये…

तर अर्जुन कपूरच्या या गोष्टीवर फिदा झाली होती मलायका अरोरा फिदा, लग्न झालेले असताना देखील राहिली रिलेशनशिप मध्ये…

अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा यांच्या रिलेशनवर इंडस्ट्रीतच नव्हे तर इंडस्ट्रीच्या बाहेरही बर्‍यापैकी चर्चा आहे. मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे, तरीही या दोघांमध्ये आश्चर्यकारक केमिस्ट्री पाहायला मिळते.

पण जेव्हा ते दोघे एकत्र असतात, तेव्हा ते सांगतात की वय फक्त एक संख्या आहे आणि यापेक्षा काहीच नाही. पण अर्जुन कपूर मध्ये असे काय होते की, मलायकाचे लग्न झालेले असूनही ती त्याच्या प्रेमात पडली होती.

मलायकाने एकदा याबद्दल स्वतः सांगितले होते की, अर्जुनबद्दल तिला काय आवडायचे, आणि मलायकाचे लग्न झालेले असूनही ती त्याच्या प्रेमात का पडली होती?

मलायकाने सांगितले होते की अर्जुन मला ज्या प्रकारे समजून घेत असे, त्यामुळे मी त्याच्या जवळ गेले आणि ही त्याची सर्वात positive गोष्ट आहे. याशिवाय अर्जुन कपूरची विनोदबुद्धीही खूप आश्चर्यकारक आहे, तो मला खूप हसवती आणि सर्वकाळ आनंदी ठेवतो.

मलायका असेही म्हणाली होती की, कदाचित याच कारणामुळे आमच्या मधली केमिस्ट्री काम करत होती, आणि आज आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत. 2017 मध्ये मलायका आणि अरबाज खानचा घ’टस्फो’ट झाला होता आणि त्याच वर्षी तिच्या आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या बातम्या ऐकायला येत होत्या.सध्या या दोघांनी आपलं नातं unofficial केले आहे. दोघेही उघडपणे एकत्र दिसतात आणि एकमेकांच्या कंपनीचा आनंद घेतात.

admin